जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अधीक्षक (महिला) पदाची ०१ जागा

Collector’s Office Parbhani Recruitment 2022

Collector’s Office Parbhani Recruitment: Applications are invited for the post of Superintendent (Women) at the Collector’s Office Parbhani, Minorities Department. The last date for receipt of applications is March 04, 2022.

अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी [Collector’s Office Parbhani] येथे अधीक्षक (महिला) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ मार्च २०२२ आहे.

Collector’s Office Parbhani Recruitment 2022

विभागाचे नाव अल्पसंख्याक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी
[Collector’s Office Parbhani]
पदाचे नाव अधीक्षक (महिला)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी..
वयाची अट १८ ते ४० वर्षे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण परभणी (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.parbhani.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ मार्च २०२२

Collector’s Office Parbhani Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अधीक्षक (महिला)
Superintendent (Women)
०१ कोणत्याही शाखेची पदवीधर असावी.
MS-CIT/ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण.
शासकीय महाविद्यालय/ तंत्रनिकेतन/ औद्योगिक प्रशिक्षण संस्था इ.
मध्ये कार्यरत असलेल्या महिला प्राध्यापक / सह. प्राध्यापक इ.

Collector’s Office Parbhani Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.parbhani.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत जोडलेल्या विहित नमुन्याप्रमाणे A4 साईज कागदावर संगणकीकृत करून सादर करावा.
  • अर्जामध्ये स्वतःचा अलीकडच्या काळातील फोटो चिटकवावा.
  • उमेदवाराने अर्जामध्ये पद स्पष्टपने नमूद करावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०४ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: रोजगार हमी योजना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.