आयुक्त श्रम आणि रोजगार गोवा येथे विविध पदांच्या १९ जागा

Commissioner Labour and Employment Goa Recruitment 2021

Commissioner Labour and Employment Goa Recruitment: Applications are invited for 19 posts of Commissioner Labor and Employment Goa. These include Assistant Registrar, Junior Stenographer, Lower Division Clerk, Multi-Tasking-Staff. The last date to apply is August 10, 2021.

आयुक्त श्रम आणि रोजगार गोवा (Commissioner Labour and Employment Goa) येथे विविध पदांच्या १९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक निबंधक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हीजन लिपिक, मल्टी टास्किंग-स्टाफ अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० ऑगस्ट २०२१ आहे.

Commissioner Labour and Employment Goa Recruitment 2021

विभागाचे नाव आयुक्त श्रम आणि रोजगार गोवा
(Commissioner Labour and Employment Goa)
पदांचे नाव सहाय्यक निबंधक, कनिष्ठ स्टेनोग्राफर, लोअर डिव्हीजन लिपिक,
मल्टी टास्किंग-स्टाफ
एकूण पदे १९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  The Commissioner, Labour and Employment, Shram Shakti Bhavan,
2nd Floor, Patto Plaza, Panaji – Goa.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत [शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५२,०००/- रुपये ते ३४,८००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.labour.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२१

Commissioner Labour and Employment Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक निबंधक
Assistant Registrar
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कायद्याची पदवी किंवा समकक्ष पात्रता.
०२ वर्षे अनुभव
मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यास प्राध्यान्य
कनिष्ठ स्टेनोग्राफर
Junior Stenographer
०४ उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र
  कोकणी भाषेचे ज्ञान
मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यास प्राध्यान्य
लोअर डिव्हीजन लिपिक
Lower Division Clerk
०७उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र
  कोकणी भाषेचे ज्ञान
मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यास प्राध्यान्य
मल्टी टास्किंग-स्टाफ
Multi-Tasking-Staff
०७ मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थाकडून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 
कोकणी भाषेचे ज्ञान
मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यास प्राध्यान्य

Commissioner Labour and Employment Goa Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.labour.goa.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.