[CPCL] चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२

CPCL Recruitment 2022

CPCL Recruitment: Chennai Petroleum Corporation Limited is inviting applications for 72 posts. The posts are Junior Engineering Assistant-IV, Junior Engineering Assistant-IV Trainee, Junior Technical Assistant-IV, Junior Technical Assistant-IV Trainee. The last date to apply online is April 14, 2022.

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Chennai Petroleum Corporation Limited] येथे विविध पदांच्या ७२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ एप्रिल २०२२ आहे.

CPCL Recruitment 2022

विभागाचे नाव चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
[Chennai Petroleum Corporation Limited]
पदांचे नाव कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV, कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV
एकूण पदे ७२
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क १०००/- रुपये [SC/ST/PwBD/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान  २५,०००/- रुपये ते १,०५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण चेन्नई (तामिळनाडू)
परीक्षा दिनांक  ०८ मे २०२२ रोजी
अधिकृत संकेतस्थळ www.cpcl.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ एप्रिल २०२२

CPCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV
Junior Engineering Assistant-IV
२८ ६०% गुणांसह केमिकल/पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन
& कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/
बी.एस्सी (केमिस्ट्री) 
०२ वर्षे अनुभव 
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV
Junior Engineering Assistant-IV Trainee
३०६०% गुणांसह केमिकल/पेट्रोलियम/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन
& कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा 
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV
Junior Technical Assistant-IV
०८ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
NFSC-नागपूर येथून सब-ऑफिसर्स कोर्स अवजड वाहन चालविण्याचा परवाना
०२ वर्षे अनुभव 
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV
Junior Technical Assistant-IV Trainee
०६ आयटीआय + NAC
अवजड वाहन चालविण्याचा परवाना.

CPCL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ फेब्रुवारी २०२२ रोजी,
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV
Junior Engineering Assistant-IV
१८ वर्षे ते ३० वर्षे
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV
Junior Engineering Assistant-IV Trainee
१८ वर्षे ते २६ वर्षे
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV
Junior Technical Assistant-IV
१८ वर्षे ते ३० वर्षे
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक-IV
Junior Technical Assistant-IV Trainee
१८ वर्षे ते २६ वर्षे

CPCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cpcl.co.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करताना उमेदवाराकडे स्वतःचा सक्रिय ई – मेल आयडी व मोबाइलला नंबर असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १४ एप्रिल २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.