[CRIS] सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम भरती २०२२ [मुदतवाढ]
CRIS Recruitment 2022
CRIS Recruitment: The Center for Railway Information System is inviting applications for 150 posts. It has the posts of Assistant Software Engineer, Assistant Data Analyst. The last date to apply online is 31st May 2022 instead of 24th May 2022.
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम [Center For Railway Information System] येथे विविध पदांच्या १५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता, सहाय्यक डेटा विश्लेषक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ मे २०२२ ऐवजी ३१ मे २०२२ आहे.
CRIS Recruitment 2022
विभागाचे नाव | सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम [Center For Railway Information System] |
पदांचे नाव | सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता, सहाय्यक डेटा विश्लेषक |
एकूण पदे | १५० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | २४ मे २०२२ रोजी २२ ते २७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | १०००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही] |
वेतनमान | ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत संकेतस्थळ | www.cris.org.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २४ मे २०२२ ऐवजी ३१ मे २०२२ |
CRIS Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक सॉफ्टवेअर अभियंता Assistant Software Engineer | १४४ | बी.ई./ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/IT) किंवा एमसीए/ बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) किंवा एम.ई. / एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) GATE २०२२ |
सहाय्यक डेटा विश्लेषक Assistant Data Analyst | ०६ | कोणत्याही विषयात बी.ई./ बी.टेक / एम.ई. / एम.टेक. किंवा एम.एस्सी. (गणित / सांख्यिकी/ऑपरेशन्स रिसर्च/ एमए (अर्थशास्त्र) किंवा एमसीए/बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) GATE २०२२ |
CRIS Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.cris.org.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सादर पदांकरिता अटी, शर्ती, अर्जाचा नमुना आणि तपशीलवार माहिती www.cris.org.in या संकेतस्थळावरील करिअर टॅब अंतर्गत पाहावी.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २४ मे २०२२ ऐवजी ३१ मे २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.