नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग गोवा येथे अध्यक्ष पदाची ०१ जागा

CSCA Goa Recruitment 2021

CSCA Goa Recruitment: The Department of Civil Supplies and Consumer Affairs, Goa is inviting applications for the post of President. The last date for receipt of applications is 04 October 2021.

नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग गोवा (The Department of Civil Supplies and Consumer Affairs, Goa) येथे अध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२१ आहे.

CSCA Goa Recruitment 2021

विभागाचे नाव नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग गोवा
(The Department of Civil Supplies and Consumer Affairs, Goa)
पदांचे नाव अध्यक्ष
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक आणि माजी मुख्य सहसचिव, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग,
१ ली लिफ्ट, २ रा मजला, जुंता हाऊस, पणजी गोवा-४०३००१.
वयाची अट ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पणजी, गोवा
अधिकृत वेबसाईट www.goacivilsupplies.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑक्टोबर २०२१

CSCA Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अध्यक्ष
President
०१उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणे किंवा असणे आवश्यक आहे

CSCA Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.goacivilsupplies.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज, त्यावर संपूर्ण नाव व पत्ता, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति, जन्माचा दाखल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी सह अर्ज करावा.
  • अर्जासोबत स्वतःचे दोन छायाचित्रे जोडावेत.
  • तसेच दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे संपर्क क्रमांकासह अर्ज करावा.
  • अर्ज करण्याचा पत्ता: संचालक आणि माजी मुख्य सहसचिव, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग, १ ली लिफ्ट, २ रा मजला, जुंता हाऊस, पणजी गोवा-४०३००१. आसा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०४ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.