सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट येथे वैज्ञानिक पदाच्या १४ जागा

CSIR-CGCRI Recruitment 2021

CSIR-CGCRI Recruitment: The Central Glass and Ceramic Research Institute (CSIR) is inviting applications for 14 scientist posts. The last date to apply online is 15th October 2021 and the last date to receive a copy of the filled online application is 31st October 2021.

सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-Central Glass and Ceramic Research Institute) येथे वैज्ञानिक पदाच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ ऑक्टोबर २०२१ आहे व भरलेली ऑनलाईन अर्जाची प्रत पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ अहे.

CSIR-CGCRI Recruitment 2021

विभागाचे नाव सेंट्रल ग्लास अँड सिरेमिक रिसर्च इन्स्टिट्यूट
(CSIR-Central Glass and Ceramic Research Institute)
पदाचे नाव वैज्ञानिक
एकूण पदे १४
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Administrative Officer, CSIR-Central Glass & Ceramic Research Institute,
196, Raja S. C. Mullick Road, Kolkata – 700032.
वयाची अट ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३२ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
वेतनमान  ६७,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कोलकता (पश्चिम बंगाल)
अधिकृत संकेतस्थळ www.cgcri.res.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ ऑक्टोबर २०२१
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१

CSIR-CGCRI Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक
scientist
१४०१) एम.टेक./एम.ई. किंवा समकक्ष किंवा पीएच.डी. ०२) अनुभव.

CSIR-CGCRI Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.cgcri.res.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराचा स्वतःचा ई – मेल आयडी असावा.
  • उमेदवाराने अर्ज शुल्क १००/- रुपये NEFT/RTGS किंवा बँक हस्तांतरणाद्वारे भरावे.
  • ऑनलाईन अर्ज भरल्यावर ऑनलाईन अर्जाची प्रत, त्यासोबत शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती, मार्कशीट, वयाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी एका लिफाफ्यात बंद करून लिफाफ्यावर पोस्ट ऑफ सायंटिस्ट (पोस्ट कोड) लिहून पाठवावे.
  • ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची दिनांक: १५ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Administrative Officer, CSIR-Central Glass & Ceramic Research Institute, 196, Raja S. C. Mullick Road, Kolkata – 700032. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.