डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय नागपूर येथे एएनएम पदाच्या २० जागा

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Recruitment 2021

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Recruitment: Applications are invited for one MApplications are invited for 20 ANM posts at Daga Smriti Shaaskiya Stree Rugnalay, Nagpur. The last date for receipt of applications is 20th October 2021.

डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय नागपूर (Nurse Training Center, Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay, Nagpur) येथे एएनएम पदाच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० ऑक्टोबर २०२१ आहे.

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Recruitment 2021

विभागाचे नाव डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय नागपूर
(Nurse Training Center, Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay, Nagpur)
पदांचे नाव एएनएम
एकूण पदे २०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता परिचारिका प्रशिक्षण केंद्र, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्नालय नागपूर.
वयाची अट ३० सप्टेंबर २०२१ रोजी १७ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत 
[आशा स्वयंसेविका – ०५ वर्षे सूट]
शुल्क ४००/- रुपये [मागासवर्गीय – २००/- रुपये]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nagpur.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२१

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Vacancy Details and Eligibility crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
एएनएम
ANM
२०महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा १२ वी (१०+२)
अथवा समतुल्य मंडळाची परीक्षा शासनमान्य संस्थेतून
कमीत कमी ४०% गुणाने उत्तीर्ण
तसेच मागासवर्गीय गटासाठी कमीत कमी ३५% गुणांनी उत्तीर्ण
असणे आवश्यक आहे. 

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nagpur.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज दिनांक: ०७/१०/२०२१ ते १४/१०/२०२१ या कालावधीत सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत परिचारिका प्रशिक्षण केंद्र, डाग स्मृती शासकीय स्त्री रुग्नालय नागपूर येथे उपलब्ध राहतील. (मूळ प्रमाणपत्र सोबत आणावे.)
  • संपूर्ण भरलेल्या अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, इतर आवश्यक कागदपराच्या छायांकित प्रती सोबत जोडाव्यात.
  • संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक: ०८/१०/२०२१ ते २०/१०/२०२१ रोजी सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत स्वीकारले जातील.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: परिचारिका प्रशिक्षण केंद्र, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्नालय नागपूर. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.