डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड येथे सहायक प्राध्यापक पदाच्या ०५ जागा

DBATU Recruitment 2021

DBATU Recruitment: Applications are invited for the post of Assistant Professor at Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad. Interview date is 28th September 2021.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड ( Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad) येथे सहायक प्राध्यापक पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २८ सप्टेंबर  २०२१ रोजी आहे.

DBATU Recruitment 2021

विभागाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड
(Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad)
पदांचे नाव सहायक प्राध्यापक
एकूण पदे ०५
मुलाखतीचे ठिकाण Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Vidyavihar, Lonere 402103
Tal. Mangaon, Dist. Raigad.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रायगड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.dbatu.ac.in
मुलाखतीची तारीख २८ सप्टेंबर  २०२१

DBATU Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक
Assistant Professor
०५बी.ई./ बी.टेक/ एम.ई./ एम. टेक. सह प्रथम श्रेणीतील संबंधित शाखेत.
प्राधान्य
०१) पीएच.डी. पदवी ०२) अनुभव.

DBATU Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dbatu.ac.in

Leave A Reply

Your email address will not be published.