दिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ येथे विविध पदांच्या ०५ जागा

Delhi Police Recruitment 2021

Delhi Police Recruitment: Delhi Police Housing Corporation Limited is inviting applications for 05 posts. It has the posts of Superintendent Engineer, Executive Engineer, Assistant Executive Engineer, General Manager. The last date to apply is 24th August 2021.

दिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ (Delhi Police Housing Corporation Limited) येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाव्यवस्थापक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ ऑगस्ट २०२१ आहे.

Delhi Police Recruitment 2021

विभागाचे नाव दिल्ली पोलिस गृहनिर्माण महामंडळ
(Delhi Police Housing Corporation Limited)
पदाचे नाव अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाव्यवस्थापक
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Delhi Police Housing Corporation Limited, K-Block, Vikas Bhawan,
I.P. Estate, New Delhi – 110002.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ www.delhipolice.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ ऑगस्ट २०२१

Delhi Police Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अधीक्षक अभियंता
Superintendent Engineer
०१नियमितपणे तत्सम पोस्ट्स आणि ०६ वर्षे अनुभव
कार्यकारी अभियंता
Executive Engineer
०१नियमितपणे तत्सम पोस्ट्स आणि ०६ वर्षे अनुभव
सहाय्यक कार्यकारी अभियंता
Assistant Executive Engineer
०२नियमितपणे तत्सम पोस्ट्स आणि ०४ वर्षे अनुभव
महाव्यवस्थापक
General Manager
०१नियमितपणे तत्सम पोस्ट्स

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.delhipolice.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.