[Department Of Commerce] वाणिज्य विभाग भरती २०२२

Department of Commerce Recruitment 2022

Department of Commerce Recruitment: The Department of Commerce is inviting applications for 65 posts. These include Young Professionals, Associates, Consultants, Senior Consultants. The last date to apply through online e-mail is: 13 July 2022.

वाणिज्य विभाग [Department of Commerce]  येथे विविध पदांच्या ६५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १३ जुलै २०२२ आहे.

Department of Commerce Recruitment 2022

विभागाचे नाव वाणिज्य विभाग
[Department of Commerce] 
पदांचे नाव तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
एकूण पदे ६५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६०,०००/- रुपये ते ३,३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.commerce.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ जुलै २०२२

Department of Commerce Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
तरुण व्यावसायिक
Young Professionals
२२पोस्ट पात्रता अनुभव किमान ०१ वर्ष
सहयोगी
Associates
१९पोस्ट पात्रता अनुभव किमान ०३ वर्ष
सल्लागार
Consultants
१५पोस्ट पात्रता अनुभव किमान ०८ वर्ष
वरिष्ठ सल्लागार
Senior Consultants
०९पोस्ट पात्रता अनुभव किमान १५ वर्ष
किंवा अधिक

Department of Commerce Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ जुलै २०२२ रोजी
तरुण व्यावसायिक
Young Professionals
३५ वर्षापर्यंत
सहयोगी
Associates
४५ वर्षापर्यंत
सल्लागार
Consultants
५० वर्षापर्यंत
वरिष्ठ सल्लागार
Senior Consultants
६५ वर्षापर्यंत

Department of Commerce Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.commerce.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १३ जुलै २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.