[DGQA Defence] संरक्षण उत्पादन विभाग भरती २०२२

Department Of Defence Production Recruitment 2022

Department Of Defence Production Recruitment: Applications are invited for the post of Civilian Motor Driver at Department of Defense Production, Mumbai. The last date for receipt of applications is 03rd June, 2022.

संरक्षण उत्पादन विभाग मुंबई [Department Of Defence Production] येथे सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०३ जून २०२२ आहे.

Department Of Defence Production Recruitment 2022

विभागाचे नाव संरक्षण उत्पादन विभाग मुंबई
[Department Of Defence Production]
पदाचे नाव सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पाहावी
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पी – १९००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.dgqadefence.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जून २०२२

Department Of Defence Production Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर
Civilian Motor Driver
०२मॅट्रिक्युलेशन किंवा मान्यताप्राप्त मंडळाची समकक्ष
वाहन चालनाचे व्यावसायिक कोशल्य,
मोटर मेक्यानिकचे ज्ञान, सर्वसाधारण हुशारी
आणि वाहन चालविण्याचा
किमान ०४ वर्षांचा अनुभव व जड वाहने चालविण्याचा वैध कायम परवाना.

Department Of Defence Production Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dgqadefence.gov.in 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सविस्तर सूचनांसाठी कृपया www.dggadefence.gov.in या संकेतस्थळावर जावे.
  • जाहिरातीत दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०३ जून २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृपया जाहिरात पाहावी.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.