[DEG] उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे विविध पदांच्या ४६ जागा

Department Of Excise Goa Recruitment 2021

Department Of Excise Goa Recruitment: The Department of Excise Goa is inviting applications for 46 posts. There are posts of Excise Inspector,Excise Sub-Inspector, Junior Stenographer, Assistant Excise Guard. The last date to apply online is December 10, 2021.

उत्पादन शुल्क विभाग गोवा [Department Of Excise Goa] येथे विविध पदांच्या ४६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहाय्यक उत्पादन शुल्क रक्षक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० डिसेंबर २०२१ आहे.

Department Of Excise Goa Recruitment 2021

विभागाचे नाव उत्पादन शुल्क विभाग गोवा
[Department Of Excise Goa]
पदांचे नाव उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक,
सहाय्यक उत्पादन शुल्क रक्षक
एकूण पदे ४६
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १० डिसेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरी ठिकाण गोवा
अधिकृत संकेतस्थळ www.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० डिसेंबर २०२१

Department Of Excise Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उत्पादन शुल्क निरीक्षक
Excise Inspector
१३ ०३ वर्षांची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ
किंवा UGC/ AICTE द्वारे मंजूर केलेली समतुल्य पात्रता
कोकणीचे ज्ञान
उत्पादन शुल्क उपनिरीक्षक
Excise Sub-Inspector
०७ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा समकक्ष पात्रता वरिष्ठ केंब्रिज 
कोकणीचे ज्ञान
कनिष्ठ लघुलेखक
Junior Stenographer
०३मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र समतुल्य पात्रता
सहाय्यक उत्पादन शुल्क रक्षक
Assistant Excise Guard
२३०१) माध्यमिक शाळा किंवा समतुल्य ०२) कोकणीचे ज्ञान

Department Of Excise Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.goa.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने विहित केल्यानुसार त्यांचे अर्ज सादर करावेत.
  • ऑनलाईन विहित नमुन्यातील अर्ज www.cbes.goa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • जाहिरातीचा तपशील www.goa.gov.in आणि उत्पादन शुल्क विभाग www.gooexcise.gov.in वर अपलोड केले आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १० डिसेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.