विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे विविध पदांच्या जागा
Department of Law and Justice Mumbai Recruitment 2021
Department of Law and Justice Mumbai Recruitment: Applications are invited for various posts at the Department of Law and Justice, Mumbai. These include Public Prosecutor / Government Prosecutor and Government Prosecutor, Additional Public Prosecutor / Additional Prosecutor and Additional Prosecutor, Assistant Prosecutor / Prosecutor and Prosecutor. The last date to apply is July 23, 2021.
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई (Department of Law and Justice Mumbai) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सरकारी वकील/ सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी वकील / अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, सहायक सरकारी वकील/ सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २३ जुलै २०२१ आहे.
Department of Law and Justice Mumbai Recruitment 2021
विभागाचे नाव | विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई (Department of Law and Justice Mumbai) |
पदांचे नाव | सरकारी वकील/ सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी वकील / अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, सहायक सरकारी वकील/ सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | विधी व न्याय विभाग, नोंदणी शाखा दालन क्र. ३४५, तिसरा माळा, विस्तारित इमारत मंत्रालय मुंबई – ४०००३२. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | शासकीय नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.lj.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २३ जुलै २०२१ |
Department of Law and Justice Mumbai Eligibility Crateria
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सरकारी वकील/ सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता Public Prosecutor / Government Prosecutor and Government Prosecutor | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवीधर असावा त्याने बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी. |
अतिरिक्त सरकारी वकील / अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता Additional Public Prosecutor / Additional Prosecutor and Additional Prosecutor | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवीधर असावा त्याने बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी. |
सहायक सरकारी वकील/ सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता Assistant Prosecutor / Prosecutor and Prosecutor | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवीधर असावा त्याने बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी. |
Department of Law and Justice Mumbai Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
सरकारी वकील/ सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता Public Prosecutor / Government Prosecutor and Government Prosecutor | ५८ वर्षापर्यंत |
अतिरिक्त सरकारी वकील / अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता Additional Public Prosecutor / Additional Prosecutor and Additional Prosecutor | ५८ वर्षापर्यंत |
सहायक सरकारी वकील/ सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता Assistant Prosecutor / Prosecutor and Prosecutor | ५५ वर्षापर्यंत |
Department of Law and Justice Mumbai Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.lj.maharashtra.gov.in |