सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय येथे विविध पदांच्या २०० जागा

DGAFMS Recruitment 2021

DGAFMS Recruitment: The Directorate General of Armed Forces Medical Services is inviting applications for 200 posts. There are posts like SSC Officer – Male, SSC Officer – Female. The last date to apply online is November 30, 2021 and the interview date is from December 14, 2021

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (Directorate General of Armed Forces Medical Services) येथे विविध पदांच्या २०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एसएससी अधिकारी- पुरुष, एसएससी अधिकारी – महिला अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१ आहे व मुलाखत दिनांक: १४ डिसेंबर २०२१ पासून आहे.

DGAFMS Recruitment 2021

विभागाचे नाव सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय
(Directorate General of Armed Forces Medical Services)
पदांचे नाव एसएससी अधिकारी- पुरुष, एसएससी अधिकारी – महिला
एकूण पदे २००
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३१ डिसेंबर २०२१ रोजी ३०/३५ वर्षांपर्यंत.
शुल्क २००/- रुपये
वेतनमान  ६१,३००/- रुपये + १५,५००/- रुपये.
शैक्षणिक पात्रता एमबीबीएस (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या
पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)
नौकरीचे ठिकाण दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण Army Hospital (R&R), Delhi Cantt.
अधिकृत संकेतस्थळ www.amcsscentry.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२१
मुलाखतीची दिनांक १४ डिसेंबर २०२१ पासून

DGAFMS vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
एसएससी अधिकारी- पुरुष
SSC Officer – Male
१८०
एसएससी अधिकारी – महिला
SSC Officer – Female
२०

DGAFMS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.amcsscentry.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारला जाईल.
  • अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा, दहावी मॅट्रिक प्रमाणपत्र, महापालिकेचे जन्म प्रमाणपत्र आधारकार्ड इत्यादी दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करावेत.
  • मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • मुलाखतीची दिनांक: १४ डिसेंबर २०२१ पासून आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.