नागरी विमानचालक महासंचालक येथे विविध पदाच्या ४४ जागा
DGCA Recruitment – 2021
DGCA Recruitment: Applications are invited for 44 posts in the Directorate General of Civil Aviation. These include Deputy Director, Assistant Director, Aeronautical Officer, Legal Officer, Advisor. The last date to apply is May 10, 2021.
नागरी विमानचालक महासंचालक (Directorate General of civil Aviation) येथे विविध पदाच्या ४४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये उपसंचालक, सहाय्यक संचालक, वायूवृत्ती अधिकारी, कायदेशीर अधिकारी, सल्लागार अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० मे २०२१ आहे.
DGCA Recruitment – 2021
विभागाचे नाव | नागरी विमानचालक महासंचालक |
पदांचे नाव | उपसंचालक, सहाय्यक संचालक, वायूवृत्ती अधिकारी, कायदेशीर अधिकारी, सल्लागार |
एकूण पदे | ४४ |
वयाची अट | ६३ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ६५,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | www.dgca.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० मे २०२१ |
DGCA Vacancy Details and Elegibility crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
उपसंचालक Deputy Director | ०२ | वैमानिकी अभियांत्रिकी किंवा इलेकट्रीकल किंवा इलेकट्रोनिक्स किंवा मॅकॅनिकलची पदवी |
सहाय्यक संचालक Assistant Director | ०८ | एरोनॉटिकल अभियांत्रिकी किंवा इलेकट्रीकल किंवा इलेकट्रोनिक्स किंवा यांत्रिकी बॅचलर पदवी कायद्यातील पदवी |
वायूवृत्ती अधिकारी Ainworthiness Officer | ३१ | भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा विमान देखभाल किंवा विषयात पदवीधर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी |
कायदेशीर अधिकारी Legal Officer | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ मध्ये पदवी |
सल्लागार Consultant | ०२ | वैध वाणिज्यिक पायलट परवाना / विमान वाहतूक पायलट परवाना |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.dgca.gov.in |