[DGIPR] माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय भरती २०२२ [मुदतवाढ]

DGIPR Recruitment 2022

DGIPR Recruitment: The Directorate of Information & Public Relations, Mumbai is inviting applications for the post of Consultant. The last date for receipt of applications is 20th June 2022 instead of 20th May 2022.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई [Directorate of Information & Public Relations Mumbai] येथे सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० मे २०२२ ऐवजी २० जून २०२२ आहे.

DGIPR Recruitment 2022

विभागाचे नाव माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई [Directorate of Information & Public Relations Mumbai]
पदाचे नाव सल्लागार
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालया समोर, मुंबई – ४०००३२.
वयाची अट कमाल ५९ ते ६४ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.dgipr.maharashtra.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२२ ऐवजी २० जून २०२२ आहे

DGIPR Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार
Consultant
०१ नामंकित कला महाविद्यालयातून पदवी
प्राप्त असणे आवश्यक आहे
०५ ते १० वर्षे अनुभव.

DGIPR Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dgipr.maharashtra.gov.in 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह अर्ज करावेत.
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : २० मे २०२२ ऐवजी २० जून २०२२ आहे.
  • अर्ज पोहोचण्याचा पत्ता : नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम, कामा मार्ग, मंत्रालया समोर, मुंबई – ४०००३२. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.