[Dharmabad Nagar Parishad] धर्माबाद नगर परिषद भरती २०२२
Dharmabad Nagar Parishad Recruitment 2022
Dharmabad Nagar Parishad Recruitment: Applications are invited for the post of Civil Engineer at Dharmabad Nagar Parishad Nanded. The last date for receipt of applications is March 28, 2022.
धर्माबाद नगर परिषद नांदेड [Dharmabad Nagarparishad Nanded] येथे स्थापत्य अभियंता पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ मार्च २०२२ आहे.
Dharmabad Nagar Parishad Recruitment 2022
विभागाचे नाव | धर्माबाद नगर परिषद नांदेड [Dharmabad Nagarparishad Nanded] |
पदाचे नाव | स्थापत्य अभियंता |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | नगरपरिषद धर्माबाद कार्यालय. |
वयाची अट | १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | धर्माबाद, नांदेड (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.nanded.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २८ मार्च २०२२ |
Dharmabad Nagar Parishad Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता Civil Engineer | ०१ | पदवी/ पदव्युत्तर पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक. नगर परिषद अथवा महानगर पालिकामध्ये बांधकाम अभियंता म्हणून कार्य केले असल्यास प्राधान्य. |
Dharmabad Nagar Parishad Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.nanded.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने आवश्यकत्या सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज पाठवावेत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २८मार्च २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: नगरपरिषद धर्माबाद कार्यालय हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.