जिल्हा महिला बाल विकास कार्यालय अकोला येथे स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका पदाच्या २० जागा

DHW Akola Recruitment 2021

DHW Akola Recruitment: District Women and Child Development Office, Akola is inviting applications for the post of 20 ANM. The last date for receipt of applications is 20th October 2021.

जिल्हा महिला बाल विकास कार्यालय अकोला (Nursing Training Center, District Women Hospital Akola) येथे स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका पदाच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० ऑक्टोबर २०२१ आहे.

DHW Akola Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा महिला बाल विकास कार्यालय अकोला
(Nursing Training Center, District Women Hospital Akola)
पदांचे नाव स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका
एकूण पदे २०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता परिचारिका प्रशिक्ष केंद्र व वसतिगृह जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.
वयाची अट ३० सप्टेंबर २०२१ रोजी १७ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत.
शुल्क ४००/- रुपये [इत्तर सर्व प्रवर्गकरिता – २००/- रुपये]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट ww.dhwakola.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२१

DHW Akola Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका
ANM
२०उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची
किंवा AISSCE/CBSE/ICSC/SSCE १२वी (१०+२) कोणत्याही शाखेतील
आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा किमान ४० टक्के
खुला प्रवर्गासाठी गुणांनी (मागासवर्गीय साठी ३५ टक्के गुणांनी)
जास्तीत जास्त ३ प्रयत्नात उतीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रत्येक प्रयत्नाकरीता एकूण गुणातून ५ गुण वजा केले जातील.
यानुसार निवड यादीमध्ये गुणानुक्रम दिला जाईल. फक्त स्त्री उमेदवारांकरिता

DHW Akola Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ ww.dhwakola.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज मिळण्याचे ठिकाण: परिचारिका प्रशिक्ष केंद्र व वसतिगृह जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे दिनांक: ०७/१०/२०२१ ते १४/१०/२०२१ पर्यंत १०.०० ते ४.०० या वेळेत उपलब्ध असतील.
  • अर्ज दिनांक: ०८/१०/२०२१ ते २०/१०/२०२१ पर्यंत ११.०० ते ३.०० या वेळेत स्वीकारले जाईल.
  • मुलाखतीची दिनांक व पात्र उमेदवाराची यादी दिनांक: २५/१०/२०२१ रोजी लावली जाईल.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: परिचारिका प्रशिक्ष केंद्र व वसतिगृह जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.