[DIAT] डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती २०२२

DIAT Recruitment 2022

DIAT Recruitment: Applications are invited for the post of Junior Research Fellow at the Defense Institute of Advanced Technology, Pune. The last date to apply by online e-mail is May 25, 2022.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे [Defence Institute of Advanced Technology, Pune] येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ मे २०२२ आहे.

DIAT Recruitment 2022

विभागाचे नाव डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे [Defence Institute of Advanced Technology, Pune]
पदाचे नाव कनिष्ठ संशोधन फेलो
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २८ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३१,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.diat.ac.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ मे २०२२

DIAT Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन फेलो
Junior Research Fellow
०१ केमिकल इंजिनीअरिंग/
केमिकल विज्ञान आणि तंत्रज्ञान /
एरोस्पेस अभियांत्रिकी/ यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये एम.ई/
एम. टेक. किंवा समकक्ष

DIAT Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.diat.ac.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्जाचा नमुना DIAT संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • अर्जासोबत संक्षिप्त बायोडाटा, जन्मतारखेचा दाखला, सर्व शैक्षणिक गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे इत्यादी प्रमाणपत्रे जोडावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २५ मे २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती २०२२

DIAT Recruitment: Applications are invited for the post of Registrar at Defense Institute of Advanced Technology, Pune. The last date for receipt of applications is 18th April 2022.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे [Defence Institute of Advanced Technology] येथे रजिस्ट्रार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ एप्रिल २०२२ आहे.

DIAT Recruitment 2022

विभागाचे नाव डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे
[Defence Institute of Advanced Technology]
पदाचे नाव रजिस्ट्रार
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Deputy Registrar (Admin), Defence Institute of Advanced Technology (Deemed to be University), Girinagar, Pune
(Maharashtra)-411025.
वयाची अट १८ एप्रिल २०२२ रोजी ५५ वर्षापर्यंत.
शुल्क १०००/- रुपये [SC/ST/PWD (दिव्यांग) & महिला – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.diat.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२२

DIAT Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
रजिस्ट्रार
Registrar
०१ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
प्राधान्य
पीएच.डी. / एम.फिल / कायद्यातील पदवी पदवीनंतर
प्राप्त / एचआर किंवा सिस्टम्समध्ये एमबीए / एमसीएम,
एमसीएस, एमसीए / एम.एड. / एमपीएम किंवा समतुल्य
१५ वर्षे अनुभव

DIAT Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.diat.ac.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने www.diat.ac.in या संकेतस्थळावरील करिअर कॉलम वरून अर्ज डाउनलोड करावा.
 • अर्ज पूर्ण भरून त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे इत्यादी प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडून सीलबंद लिफाफ्यात टाकून व त्यावर Advt.02 विरुद्ध रजिस्ट्रारच्या पदासाठी अर्ज असे लिहून पाठवावे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १८ एप्रिल २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Deputy Registrar (Admin), Defence Institute of Advanced Technology (Deemed to be University), Girinagar, Pune (Maharashtra)-411025. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे येथे रजिस्ट्रार पदाची ०१ जागा

DIAT Recruitment: Applications are invited for the post of Registrar at Defense Institute of Advanced Technology, Pune. The last date for receipt of applications is 31st January, 2022.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे [Defence Institute of Advanced Technology] येथे रजिस्ट्रार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२२ आहे.

DIAT Recruitment 2021

विभागाचे नाव डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे
[Defence Institute of Advanced Technology]
पदाचे नाव रजिस्ट्रार
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Deputy Registrar (Admin), Defence Institute of Advanced Technology
(Deemed to be University), Girinagar, Pune (Maharashtra)-411025.
वयाची अट ३१ जानेवारी २०२२ रोजी ५७ वर्षापर्यंत.
शुल्क १०००/- रुपये [SC/ST/PWD (दिव्यांग) & महिला – ५००/- रुपये]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.diat.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२२

DIAT Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
रजिस्ट्रार
Registrar
०१ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
प्राधान्य
पीएच.डी. / एम.फिल / कायद्यातील पदवी पदवीनंतर प्राप्त / एचआर
किंवा सिस्टम्समध्ये एमबीए / एमसीएम, एमसीएस, एमसीए / एम.एड. /
एमपीएम किंवा समतुल्य
१५ वर्षे अनुभव

DIAT Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.diat.ac.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने www.diat.ac.in या संकेतस्थळावरील करिअर कॉलम अर्ज डाउनलोड करावा.
 • अर्ज पूर्ण भरून त्यावर पोसपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिटकवावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या पुरावाची सर्व कागदपत्रे व अनुभवाची कागदपत्रे जोडावीत.
 • अर्ज बंद लिफाफ्यात पाठवावा. लिफाफ्यावर Advt.02विरुद्ध रजिस्ट्रेशनच्या पदासाठी अर्ज असे लिहावे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३१ जानेवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागा

DIAT Recruitment: Applications are invited for 05 posts at Defense Institute of Advanced Technology, Pune. It has the posts of Junior Research Fellow, Research Associate. The last date to apply through online e-mail is 30th December 2021 and 15th January 2022.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे [Defence Institute of Advanced Technology] येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ संशोधन फेलो, संशोधन सहयोगी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० डिसेंबर २०२१ आणि १५ जानेवारी २०२२ आहे.

DIAT Recruitment 2021

विभागाचे नाव डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे
[Defence Institute of Advanced Technology]
पदांचे नाव कनिष्ठ संशोधन फेलो, संशोधन सहयोगी
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३१,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी १) कनिष्ठ संशोधन फेलो : [email protected] and [email protected]
२) संशोधन सहयोगी : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.diat.ac.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० डिसेंबर २०२१ आणि १५ जानेवारी २०२२ आहे.

DIAT Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन फेलो
Junior Research Fellow
०४केमिकल इंजिनीअरिंग/ केमिकल विज्ञान आणि तंत्रज्ञान/
एरोस्पेस अभियांत्रिकी/ यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये एम.ई./ एम.टेक
किंवा समतुल्य सह वैध GATE
संशोधन सहयोगी
Research Associate
०१केमिकल सायन्स किंवा टेक्नॉलॉजी/ केमिकल किंवा एरोस्पेस इंजी./ सेंद्रिय
किंवा भौतिक किंवा पॉलिमर रसायनशास्त्र
किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी शिक्षण पीएच.डी.

DIAT Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
३० डिसेंबर २०२१ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
कनिष्ठ संशोधन फेलो
Junior Research Fellow
२८ वर्षापर्यंत
संशोधन सहयोगी
Research Associate
३५ वर्षांपर्यंत

DIAT Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.diat.ac.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने रीतसर स्वाक्षरी केलेला संक्षिप्त बायोडाटा, जाहिरातीत दिलेला अर्जाचा फॉर्म जन्मतारखेचा पुरावा, ME/M.Tech गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे ई – मेल आयडी वर पाठवावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३० डिसेंबर २०२१ आणि १५ जानेवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदाची ०१ जागा

DIAT Recruitment: Applications are invited for the post of Junior Research Fellow (JRF) at Defense Institute of Advanced Technology, Pune. The last date to apply through online e-mail is September 26, 2021.

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (Defence Institute of Advanced Technology, Pune) येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ सप्टेंबर २०२१ आहे.

DIAT Recruitment 2021

विभागाचे नाव डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे
(Defence Institute of Advanced Technology, Pune)
पदाचे नाव कनिष्ठ संशोधन फेलो
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २६ सप्टेंबर २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३१,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.diat.ac.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ सप्टेंबर २०२१

DIAT Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन फेलो
Junior Research Fellow (JRF)
०१बी.ई./ बी.टेक./ एम.ई./ एम.टेक/ एम.एससी किंवा समकक्ष सह वैध GATE/ NET स्कोअर 
स्पेशलायझेशन
 साहित्य विज्ञान / साहित्य अभियांत्रिकी / धातूशास्त्र / यांत्रिक अभियांत्रिकी

DIAT Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.diat.ac.in

Leave A Reply

Your email address will not be published.