शिक्षण संचालनालय, दमण येथे विविध पदांच्या ३१५ जागा

Directorate of Education Daman Recruitment 2021

Directorate of Education Daman Recruitment: The Directorate of Education Daman is inviting applications for 315 posts. There are posts like Assistant Teacher, Upper Primary School Teacher. The last date for receipt of applications is 03 December 2021.

शिक्षण संचालनालय, दमण (Directorate of Education Daman) येथे विविध पदांच्या ३१५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक शिक्षक, उच्च प्राथमिक शाळा शिक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०३ डिसेंबर २०२१ आहे.

Directorate of Education Daman Recruitment 2021

विभागाचे नाव शिक्षण संचालनालय, दमण
(Directorate of Education Daman)
पदांचे नाव सहाय्यक शिक्षक, उच्च प्राथमिक शाळा शिक्षक
एकूण पदे ३१५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता शिक्षण संचालनालय, फोर्ट एरिया, मोती दमण.
वयाची अट ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण दमण
अधिकृत वेबसाईट www.diu.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ डिसेंबर २०२१.

Directorate of Education Daman Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक
Assistant Teacher
१९५वरिष्ठ माध्यमिक (बारावी पास) किमान ५०% गुणांसह 
प्राथमिक शिक्षण आणि २ वर्षांचा डिप्लोमा
किंवा
किमान ५०% गुणांसह पदवी आणि बॅचलर किंवा शिक्षण (बी. एड.)
उच्च प्राथमिक शाळा शिक्षक
Upper Primary School Teacher
१२०बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम./ पदवी/ बी.एड.

Directorate of Education Daman Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.diu.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत संबंधीत कागदपत्रांच्या प्रती जोडून अर्ज व संबंधीत कागदपत्रांच्या प्रति हार्ड प्रतीमध्ये सादर कराव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०३ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: शिक्षण संचालनालय, फोर्ट एरिया, मोती दमण. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.