उच्च शिक्षण संचनालय, पुणे येथे विधी अधिकारी पदाच्या जागा.

DHE Recruitment 2021

DHE Recruitment: Applications are invited for the post of Legal Officer at Directorate of Higher Education, Pune. The last date to apply online is April 30, 2021.

उच्च शिक्षण संचनालय, पुणे (Directorate of Higher Education, Pune) येथे विधी अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – ३० एप्रिल २०२१ आहे.

DHE Recruitment – 2021

विभागाचे नावउच्च शिक्षण संचनालय, पुणे
पदाचे नाव विधी अधिकारी (Law Officer)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.dhepune.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२१

DHE Elegibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी
(Law Officer)
१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व तो सनद धारक असावा
२) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असावा
३) उमेदवार सेवा विषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्यांची स्थिती
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.

वयाची अट – ३० एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – ३५,०००/- रुपये

नौकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dhepune.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.