जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे माळी पदाच्या ०३ जागा

District Court Gadchiroli Recruitment 2021

District Court Gadchiroli Recruitment: Applications are invited for 03 posts of Gardener in District Court Gadchiroli. The last date for receipt of applications is 16th October 2021.

जिल्हा न्यायालय गडचिरोली (District Court Gadchiroli) येथे माळी पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १६ ऑक्टोबर २०२१ आहे.

District Court Gadchiroli Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा न्यायालय गडचिरोली
(District Court Gadchiroli)
पदांचे नाव माळी
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली.
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.districts.ecourts.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२१

District Court Gadchiroli Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
माळी
Gardener
०३ शरीर प्रकृतीने सुदृढ व पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी कार्यक्षम असावा
उमेदवार हा ७ वी उत्तीर्ण असावा.
०१ वर्षाचा अनुभव

District Court Gadchiroli Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.districts.ecourts.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे (R P A D) किंवा शीघ्र डाक सेवा (Speed Post) द्वारे माळी या पदासाठी अर्ज असे लिफाफ्यावर लिहून पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १६ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली. आसा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाची ०१ जागा

District Court Gadchiroli Recruitment: Applications are invited for the post of Junior Assistant (Clerk) at District Court adchiroli. The last date to apply is June 30, 2021.

जिल्हा न्यायालय गडचिरोली (District Court Gadchiroli) येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० जून २०२१ आहे.

District Court Gadchiroli Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा न्यायालय गडचिरोली
(District Court Gadchiroli)
पदाचे नाव कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली.
वयाची अट ३० जून २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.districts.ecourts.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१

District Court Gadchiroli Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
Junior Assistant (Clerk)
०१ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा
कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल
शासकीय वाणिज्यक प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ
अथवा आय.टी.आय. (I.T.I) द्वारे घेतली जाणारी
कमीत कमी ४० श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टंकलेखन
आणि ३० श.प्र.मि. वेगाची मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असावा.
संगणकाचे ज्ञान.

District Court Gadchiroli Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.districts.ecourts.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.