जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया येथे विविध पदांच्या १३ जागा

District Court Gondia Recruitment 2021

District Court Gondia Recruitment : The District Sessions Court, Gondia is inviting applications for 13 posts. It has the posts of Sweeper, Watchman. The last date for receipt of applications is 13th August 2021.

जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया (Gondia District Court) येथे विविध पदांच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सफाईगार, पहारेकरी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १३ ऑगस्ट २०२१ आहे.

District Court Gondia Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा सत्र न्यायालय गोंदिया
(Gondia District Court)
पदाचे नाव सफाईगार, पहारेकरी
एकूण पदे १३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया, सिव्हिल लाईन, गोंदिया.
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १५०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोंदिया (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.districts.ecourts.gov.in/gondia
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ ऑगस्ट २०२१

District Court Gondia Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सफाईगार
Sweeper
०७ लिहिता वाचता येणे
. सूदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप घेऊन
सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.
पहारेकरी
Watchman
०६ कमीतकमी ७ वी वर्ग मराठी भाषेसह उत्तीर्ण असावा 
सूदृढ शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप घेऊन
सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.districts.ecourts.gov.in/gondia
Leave A Reply

Your email address will not be published.