जिल्हा सत्र न्यायालय वर्धा येथे विविध पदांच्या ०७ जागा

District Cout Recruitment 2021

District Cout Recruitment: District Sessions Court, Wardha District Court is inviting applications for 07 posts. There are posts like Superintendent, Stenographer, Senior Clerk, Junior Clerk, Peon. The last date for receipt of applications is 16th August 2021.

गोजिल्हा सत्र न्यायालय वर्धा (Wardha District Court) येथे विविध पदाच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १६ ऑगस्ट २०२१ आहे.

District Cout Recruitment 2021

विभागाचे नाव गोजिल्हा सत्र न्यायालय वर्धा
(Wardha District Court)
पदाचे नाव अधीक्षक, लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई
एकूण पदे ०७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता वर्धा जिल्हा सत्र न्यायालय.
पात्रता सेवानिवृत्त अधिकारी
वयाची अट ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण वर्धा (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.districts.ecourts.gov.in/wardha
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ ऑगस्ट २०२१

District Cout Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
अधीक्षक
Superintendent
०१
लघुलेखक
Stenographer
०१
वरिष्ठ लिपिक
Senior Clerk
०१
कनिष्ठ लिपिक
Junior Clerk
०२
शिपाई
Peon
०२

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.districts.ecourts.gov.in/wardha
Leave A Reply

Your email address will not be published.