जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, अमरावती येथे विविध पदाच्या ११ जागा

District General Hospital Amravati Recruitment 2021

District General Hospital Amravati Recruitment: Inviting applications for 11 various posts. It has the posts of Medical Coordinator, Data Entry Operator. The last date to apply through online e-mail is 12 May 2021.

जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, अमरावती (District Surgeon, District Hospital, Amravati) येथे विविध पदाच्या ११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय समन्वयक, डेटा एन्ट्री ऑपरेटर अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ मे २०२१ आहे.

District General Hospital Amravati Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, अमरावती
(District Surgeon, District Hospital, Amravati)
पदाचे नाव वैद्यकीय समन्वयक, डेटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण पदे ११
अर्ज पद्धती ऑनलाईन
-मेल आयडी [email protected]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.zpamravati.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ मे २०२१

District General Hospital Amravati Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय समन्वयक
Medical Coordinator
०५बी.ए.एम.एस./बी.यु.एम.एस./ बी.डी.एस./ बी.एच.एम.एस.
एमएस – सीआयटि कॉम्पुटर कोर्से
डेटा एन्ट्री ऑपरेटर
Data Entry Operator
०६कोणत्याही शाखेचा पदवीधर
एमएस – सीआयटि कॉम्पुटर कोर्से
टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि.
टंकलेखन इंग्रजी ४० ३० श.प्र.मि.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpamravati.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.