जिल्हा सामान्य रुग्णालय,नांदेड येथे विविध पदाच्या जागा

District General Hospital Nanded Recruitment 2021

District General Hospital Nanded Recruitment: Applications are invited for various posts at District General Hospital, Nanded. It has positions like Oxygen Plant Operator, Oxygen Plant Technician, Electrician. Applications daily till 12.00 noon.

जिल्हा सामान्य रुग्णालय,नांदेड (District General Hospital, Nanded) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर,ऑक्सिजन प्लांट टेक्नीशियन, इलेक्ट्रीशियन अशी पदे आहेत. अर्ज दररोज दुपारी १२.०० वाजेपर्यंत.

District General Hospital Nanded Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा सामान्य रुग्णालय,नांदेड
(District General Hospital, Nanded)
पदांचे नाव ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर,ऑक्सिजन प्लांट टेक्नीशियन, इलेक्ट्रीशियन
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातील
आवक जावक विभागाकडे.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत (आरक्षित प्रवर्ग – ०५ वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नांदेड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahatmaphulecorporation.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख दररोज दुपारी १२.०० वाजेपर्यंत

District General Hospital Nanded Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर
Oxygen Plant Operator
मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन टेक्नलॉजी मध्ये डिप्लोमा
ऑक्सिजन प्लांट टेक्नीशियन
Oxygen Plant Technician
फिटर/ वेल्डर मध्ये आयटीआय
इलेक्ट्रीशियन
Electrician
इलेक्ट्रीशियन मध्ये आयटीआय

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahatmaphulecorporation.com

Leave A Reply

Your email address will not be published.