जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे विविध पदाच्या जागा

District Government Hospital Ratnagiri Recruitment 2021

District Government Hospital Ratnagiri Recruitment: Applications are invited for various posts at District Government Hospital, Ratnagiri. These include Physician, Anesthesiologist, Medical Officer, AYUSH Medical Officer, Staff Nurse, Staff Nurse ANM, MBBS Medical Officer, GNM, ANM, Ward Boy. The last date to apply via online e-mail will be available soon.

जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी (District Government Hospital) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . त्यामध्ये फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, स्टाफ नर्स एएनएम, एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, एएनएम, वॉर्ड बॉय अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

District Government Hospital Ratnagiri Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी
(District Government Hospital)
पदाचे नाव फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, स्टाफ नर्स एएनएम, एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी,
जीएनएम, एएनएम, वॉर्ड बॉय
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १) स्टाफ नर्स – ५९ वर्ष
२) वैद्यकीय अधिकारी / स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट – ६१ वर्ष
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १५,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रत्नागिरी (महाराष्ट्र)
ई -मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.ratnagiri.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

District Government Hospital Ratnagiri Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
Physician
एमडी (मेडिसिन)
भूलतज्ञ
Anesthetists
भूलतज्ञ मध्ये एमडी डीए/ डीएनबी
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer MBBS
एम.बी.बी.एस.
आयुष वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस./बीडीएस / बी.एच.एम.एस.
स्टाफ नर्स
Staff Nurse
जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग 
स्टाफ नर्स एएनएम
Staff nurse
१०+आरएएनएम नर्सिंग / जीएनएम/ एएनएम
एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी
Medical Officer MBBS
एमबीबीएस अंतिम वर्ष प्रशिक्षणार्थी
जीएनएम
GNM
जीएनएम / बीएस्सी नर्सिंग अंतिम वर्ष प्रशिक्षणार्थी
एएनएम
ANM
१०+आरएएनएम अंतिम वर्ष प्रशिक्षणार्थी
वॉर्ड बॉय
Ward Boy
१० वी परीक्षा उत्तीर्ण

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ratnagiri.gov.in

जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी

Leave A Reply

Your email address will not be published.