जिल्हा आरोग्य सोसायटी, धुळे येथे विविध पदाच्या जागा

District Health Society Dhule Recruitment 2021

District Health Society Dhule Recruitment: Applications are invited for various posts at District Health Society, Dhule. There are posts like Medical Officer, Ayush Medical Officer. The last date to apply is April 30, 2021

जिल्हा आरोग्य सोसायटी, धुळे (District Health Society, Dhule) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० एप्रिल २०२१ आहे.

District Health Society Dhule Recruitment – 2021

विभागाचे नाव जिल्हा आरोग्य सोसायटी, धुळे
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार धुळे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण धुळे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.dhule.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२१

District Health Society Dhule Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
एमबीबीएस , नोंदणी प्रमाणपत्र
आयुष वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
बी.ए.एम.एस / बी.यु.एम.एस. / बी.डी.एस. , नोंदणी प्रमाणपत्र

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dhule.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.