जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा येथे विविध पदांच्या ३० जागा
District Hospital Bhandara Recruitment 2021
District Hospital Bhandara Recruitment: Applications are invited for 30 posts at District Hospital Bhandara. It includes G.N.M., A.N.M. There are such posts. The last date for receipt of applications is 23rd October 2021.
जिल्हा रुग्णालय भंडारा (District Hospital Bhandara) येथे विविध पदांच्या ३० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये जी.एन.एम., ए.एन.एम. अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ ऑक्टोबर २०२१ आहे.
District Hospital Bhandara Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा रुग्णालय भंडारा (District Hospital Bhandara) |
पदांचे नाव | जी.एन.एम., ए.एन.एम. |
एकूण पदे | ३० |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | परिचर्या प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय भंडारा. |
वयाची अट | ३० सप्टेंबर २०२१ रोजी १७ वर्षे पूर्ण असावे. |
प्रवेश अर्ज शुल्क | १) खुला प्रवर्ग – ४००/- ते ५००/- रुपये २) मागासवर्गीयाकरिता – २००/- ते २५०/- रुपये |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | भंडारा (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.bhandara.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २३ ऑक्टोबर २०२१ |
District Hospital Bhandara Vacancy Details AND Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
जी.एन.एम G.N.M. | २० | १२ वी पास-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची १०+२ (बारावी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा कोणत्याही शासनमान्य संस्थेतून कमीतकमी ४०% गुणांची आवश्यक आहे. व मागासवर्गीय गटातील कमीतकमी ३५ गुणांनी उत्तीर्ण आवश्यक आहे. फक्त स्त्री उमेदवारांकरिता. |
ए.एन.एम. A.N.M. | १० | १२ वी पास- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची १०+२ (बारावी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतन प्राधान्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र . कमीतकमी ४०% गुणांची आवश्यक आहे.व मागासवर्गीय गटातील कमीतकमी ३५ गुणांनी उत्तीर्ण आवश्यक आहे. वरील प्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार न मिळाल्यास इतर शाखेतील विचार करण्यात येईल. स्त्री/पुरुष उमेदवारांकरिता. |
District Hospital Bhandara Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
जी.एन.एम G.N.M. | १७ वर्षे ते ३० वर्षे |
ए.एन.एम. A.N.M. | १७ वर्षे ते ३५ वर्षे |
District Hospital Bhandara Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.bhandara.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- माहितीपत्रक सामान्य रुग्णालय भंडारा याचे कार्यालयाकडून दिनांक ०७/१०/२०२१ ते १४/१०/२०२१ पर्यंत सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मिळतील.
- संपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक: २३/१०/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत आहे.
- अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला,१० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र, १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र, जन्म दाखला, उमेदवाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, भारतीय नागरिकत्वाचा दाखला, अहर्ताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले त्याबाबत शाळा किंवा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रेमिनीलिअर, सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड इत्यादी प्रमाणपत्र सोबत जोडावे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: परिचर्या प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय भंडारा. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
District Hospital Bhandara Recruitment: Applications are invited for the post of Pharmacist 01+ at District Hospital Bhandara District Surgeon. The last date to apply is 07 July 2021.
जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा (District Hospital Bhandara) येथे फार्मासिस्ट पदाच्या ०१+ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ जुलै २०२१ आहे.
District Hospital Bhandara Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा (District Hospital Bhandara) |
पदांचे नाव | फार्मासिस्ट |
एकूण पदे | ०१+ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | District AIDS Prevention & Control Unit, Civil Surgeon Office, Bhandara, Tah.+Distt.Bhandara -441904. |
वयाची अट | ०७ जुलै २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १३,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | भंडारा (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.bhandara.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०७ जुलै २०२१ |
District Hospital Bhandara Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
फार्मासिस्ट Pharmacist | ०१+ | मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसीमध्ये पदवी ०३ वर्षे अनुभव |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.bhandara.gov.in |