जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे विविध पदांच्या ४१ जागा
District Hospital Jalgaon Recruitment 2022
District Hospital Jalgaon Recruitment: Applications are invited for 41 posts at District General Hospital Jalgaon. It has posts like Medical Officer, Staff Nurse. The interview date is 18th January 2022.
जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव [District General Hospital Jalgaon] येथे विविध पदांच्या ४१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १८ जानेवारी २०२२ रोजी आहे.
District Hospital Jalgaon Recruitment 2022
विभागाचे नाव | जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव [District General Hospital Jalgaon] |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स |
एकूण पदे | ४१ |
मुलाखतीचे ठिकाण | जिल्हा सामान्य रुग्णालय, NRHM जळगाव. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | जळगाव (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpjalgaon.gov.in |
मुलाखतीची तारीख | १८ जानेवारी २०२२ |
District Hospital Jalgaon Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | ०८ | एमबीबीएस |
स्टाफ नर्स Staff Nurse | ३३ | जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग |
District Hospital Jalgaon Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.zpjalgaon.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखतीस मूळ कागदपत्रे व एक झेरॉक्स सेट घेऊन उपस्थित राहावे.
- मुलाखतीची दिनांक: १८ जानेवारी २०२२ रोजी आहे.
- मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा सामान्य रुग्णालय, NRHM जळगाव. हे आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
District Hospital Jalgaon Recruitment: Applications are invited for 20 posts of General Nursing and Midwifery (GNM) at District General Hospital, Jalgaon. The last date for receipt of applications is 20th October 2021.
जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव (District General Hospital Jalgaon) येथे जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) पदाच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० ऑक्टोबर २०२१ आहे.
District Hospital Jalgaon Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव (District General Hospital Jalgaon) |
पदांचे नाव | जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) |
एकूण पदे | २० |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव. |
वयाची अट | ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [जन्म १ ऑक्टोबर २००४ नंतरचा व १ ऑक्टोबर १९८६ पुर्वीचा नसावा] |
शुल्क | ५००/- रुपये [मागास प्रवर्ग – २५०/- रुपये] |
नौकरीचे ठिकाण | जळगाव (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpjalgaon.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २० ऑक्टोबर २०२१ |
District Hospital Jalgaon Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) General Nursing and Midwifery (GNM) | २० | उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परिक्षा अथवा समतुल्य परिक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्र विषयासह कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मात्र मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किमान ३५% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, . वरील प्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलबध्द झाले नाही तर सदर मंडळाची कोणत्याही शाखेतील तसेच कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक (१०+२) परिक्षा कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खुल्या गटातील उमेदवारांचा व कमीत कमी ३५% गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशा साठी विचार करण्यात येईल. |
District Hospital Jalgaon Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.zpjalgaon.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- प्रवेश अर्ज दिनांक: ०७/१०/२०२१ ते १४/१०/२०२१ या कालावधीत १०.०० ते ४.०० वाजेपर्यंत उपलब्ध असतील.
- संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक: ०८/१०/२०२१ ते २०/१०/२०२१ या कालावधीत सकाळी १०.०० ते ४.०० वाजेपर्यंत स्वीकारले जातील.
- संपूर्ण भरलेल्या अर्जासोबत शाळा, महाविद्यालय सोडल्याचा दाखला, १० वी व १२ वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र, अहर्ताकारि परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले त्या बाबतचे शाळा, महाविद्यालयाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, भारतीय नागरिकत्वाचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रेमिलिअर, वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड इत्यादी सोबत जोडावे तसेच त्यावेळेस मूळ प्रती सुद्धा दाखवण्यास आणाव्यात.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक: २० ऑक्टोबर २०२१ आहे.
- अर्ज मिळण्याचा व पाठवण्याचा पत्ता: परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव. आहे
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
District Hospital Jalgaon Recruitment 2021 : Applications are invited for the post of Medical Officer at District General Hospital, Jalgaon. Interview date is 30th September 2021.
जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव (District Hospital Jalgaon) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता आहे.
District Hospital Jalgaon Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव (District Hospital Jalgaon) |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०१ |
मुलाखतीचे ठिकाण | मा.जिल्हा शूल्य चिकिस्तक जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव, जी. जळगाव |
नौकरीचे ठिकाण | जळगाव (महाराष्ट्र) |
शैक्षणिक पात्रता | As Per Post |
अधिकृत वेबसाईट | www.jalgaon.gov.in |
मुलाखतीची तारीख | ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता |
District Hospital Jalgaon Vacancy Details and Eligibility Crateria

District Hospital Jalgaon Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.jalgaon.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने प्रथम PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.
- त्यांनंतर जाहिरातीतील विहित नमुन्यातील अर्ज प्रिंट करून तो स्वच्छ अक्षरात भरावा.
- त्यावर स्वतःचा पासपोर्ट फोटो चिटकवावा.
- पूर्ण भरलेला अर्ज, कागदपत्राच्या दोन दोन प्रति व मूळ कागदपत्र घेऊन मुलाखतीस दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्तित राहावे.
- मुलाखतीचा पत्ता मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव जि. जळगाव.
District Hospital Jalgaon Recruitment: Applications are invited for the post of Medical Coordinator. The last date to apply is 07 May 2021.
जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव (District General Hospital, Jalgaon) येथे वैद्यकीय समन्वयक पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ मे २०२१ आहे.
District Hospital Jalgaon Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव |
पदाचे नाव | वैद्यकीय समन्वयक |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा शैल्य चिकित्सक, जळगाव |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २८,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | जळगाव (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpjalgaon.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०७ मे २०२१ |
District Hospital Jalgaon Vacancy Details and Eligibility
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय समन्वयक Medical Coordinator | ०२ | १) बीएएमएस /बीयुएमए /बीएचएमएस / डेंटिस्ट पदवी आणि नोंदणी २) अनुभवाचे प्रमाणपत्र ३) MS – CIT |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.zpjalgaon.gov.in |