जिल्हा रुग्णालय, रायगड येथे वैद्यकीय अधिकारी पदाची ०१ जागा

District Hospital Raigad Recruitment 2021

District Hospital Raigad Recruitment: District Hospital, Raigad-Alibag is inviting applications for the post of Medical Officer. Interview date – 06 October 2021 at 11.00 am.

जिल्हा रुग्णालय, रायगड- अलिबाग (District Surgeon General Hospital Raigad) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

District Hospital Raigad Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा रुग्णालय, रायगड- अलिबाग
(District Surgeon General Hospital Raigad)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड.
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत 
[राखीव प्रवर्ग – ४५ वर्षापर्यंत]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ६००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रायगड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट raigad.gov.in
मुलाखतीची तारीख ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता

District Hospital Raigad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०१ एमबीबीएस
अनुभव

District Hospital Raigad Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ raigad.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज भरावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने मुलाखतीस विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती व मूळ प्रमाणपत्रासह हजार राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्र, सदरील पदाकरिता तत्सम कॉन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र व नूतनीकरण जोडणे आवश्यक, शाळा सोडल्याचा दाखल, जन्म प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, जातीचे प्राणपत्र, वयाचा पुरावा इत्यादी प्रमाणपत्र आवश्यक.
  • मुलाखतीची दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२१.
  • मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
[/expand]

More Recruitments

जिल्हा रुग्णालय, रायगड येथे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सेवक पदाची ०१ जागा

District Hospital Raigad Recruitment: Applications are invited for the post of Medical Social Worker at District Surgeon General Hospital, Raigad. Interview date – May 19, 2021, at 11.00 am.

जिल्हा रुग्णालय, रायगड (District Surgeon General Hospital Raigad) येथे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदाची एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १९ मे २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

District Hospital Raigad Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा रुग्णालय, रायगड
(District Surgeon General Hospital Raigad)
पदांचे नाव वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय , अलिबाग, जि. रायगड.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत 
[सुयोग्य प्रकरणी – ४५ वर्षापर्यंत, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी – ६५ वर्षे]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रायगड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.raigad.gov.in
मुलाखतीची तारीख १९ मे २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता

District Hospital Raigad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
Medical Social Worker / Sevak
०१एम.एस.डब्ल्यू. (MSW)/समाजशास्त्र/समाजशास्त्र/ मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी व शासनमान्य रक्तपेढीमध्ये जनसंपर्क व समुपदेशनाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव असल्यास प्राधान्य.
किंवा
एक वर्षाच्या अनुभवासह विज्ञान/आरोग्य विज्ञान पदवी किंवा बारावी पास आणि ३००० युनिटपेक्षा कमी रक्तसंकलन असणाऱ्या रक्तपेढीमध्ये कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असलेल्या समुपदेशक अथवा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता.
MSCIT संगणक कोर्स असणे आवश्यक आहे. तसेच डाटा एन्ट्री/टायपिंगमध्ये चांगला वेग आवश्यक आहे.

District Hospital Raigad Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.raigad.gov.in

जिल्हा रुग्णालय, रायगड येथे विविध पदाच्या ३७ जागा

District Hospital Raigad Recruitment: Applications are invited for 37 posts at District Surgeon General Hospital, Raigad. These include medical officers, staff nurses, laboratory technicians, pharmacists, data entry operators. Attend live interview on 15th and 30th of every month.

जिल्हा रुग्णालय, रायगड (District Surgeon General Hospital, Raigad) येथे विविध पदाच्या ३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशी पदे आहेत. थेट मुलाखत प्रत्येक महिन्याच्या १५ व ३० तारखेस हजर राहावे.

District Hospital Raigad Recruitment – 2021

विभागाचे नाव जिल्हा रुग्णालय, रायगड
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण पदे ३७
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग
शुल्क शुल्क नाही
वयाची अट १) १८ वर्ष ते ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय / NHM – ५ वर्ष सूट)
२) वैद्यकीय अधिकारी / विशेषतज्ञ व अति विशेषतज्ञ – ७० वर्षापर्यंत
३) नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफ – ६५ वर्षापर्यंत
वेतनमान १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रायगड (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ `www.raigad.gov.in
थेट मुलाखत प्रत्येक महिन्याच्या १५ व ३० तारखेस

District Hospital, Raigad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०५एमबीबीएस / बीडीएस सह कौन्सिल नोंदणी
स्टाफ नर्स
Staff Nurse
१८१) जी.एन.एम / बी.एससी नर्सिंग सह कौन्सिल नोंदणी
२) ए. एन. एम सह कौन्सिल नोंदणी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०४शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी. एस्सी डीएमएलटी
फार्मासिस्ट
Pharmacist
०५डी. फार्म / बी. फार्म
डाटा एन्ट्री ऑपरेटर
Data Entry Operator
०५१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. कॉम. पदवी
२) टायपिंग मराठी ३० श.प्र.मी. व इंग्रजी ४० श. प्र.मी.
३) एम. एस. सी. आय. टी.

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.raigad.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.