वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय मोती दमण येथे विविध पदांच्या ०३ जागा

DMHS Moti Daman Recruitment 2021

DMHS Moti Daman Recruitment: The Directorate of Medical and Health Services, Moti Daman is inviting applications for 03 posts. It has posts like Physician, Pediatrician, Anesthetist. The interview is on November 30, 2021.

वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय मोती दमण (Directorate of Medical and Health Services, Moti Daman) येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजीशियन, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिस्ट अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक -३० नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.

DMHS Moti Daman Recruitment 2021

विभागाचे नाव वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय मोती दमण
(Directorate of Medical and Health Services, Moti Daman)
पदांचे नाव फिजीशियन, बालरोगतज्ञ, एनेस्थेटिस्ट
एकूण पदे ०३
निवड प्रक्रिया मुलाखत
शैक्षणिक पात्रता MBBS with PG Degree or Diploma (Refer PDF)
मुलाखतीचे ठिकाण वित्त सचिव, वित्त विभाग, सचिवालय, विद्युत भवन, काचीगम यांच्या चेंबरमध्ये. नानी दमण
वयोमर्यादा ४५ वर्षे
शैक्षणिक पात्रता MBBS with PG Degree or Diploma (Refer PDF)
नौकरीचे ठिकाण मोती दमण
अधिकृत वेबसाईट daman.nic.in
मुलाखतीची तारीख ३० नोव्हेंबर २०२१

DMHS Moti Daman Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे
फिजीशियन
Physician
०१
बालरोगतज्ञ
Pediatrician
०१
एनेस्थेटिस्ट
Anesthetist
०१

DMHS Moti Daman Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ daman.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने www.daman.nic.in या संकेतस्थळावरील विहित नमुनातील अर्ज भरावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, नोंदणी प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र इत्यादींच्या साक्षांकित छायांकित प्रतीचा एक संच सोबत जोडावा.
  • विहित नमुन्यातील अर्ज व साक्षांकित प्रतीच्या संचासह मुलाखतीस उपस्थित राहावे.
  • मुलाखतीस दिनांक: ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता दस्ताऐवज पडताळणीसाठी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण: वित्त सचिव, वित्त विभाग, सचिवालय, विद्युत भवन, काचीगम यांच्या चेंबरमध्ये. नानी दमण हा अहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.