डोंबिवली नागरी सहकारी बँक येथे विविध पदाच्या जागा

DNS Bank Recruitment 2021

DNS Bank Recruitment: Dombivli Nagari Sahkari Bank is inviting applications for various posts. It includes the CEO and General Manager, JT. The posts are General Manager, Deputy General Manager, Legal Head, Audit Personnel. The last date to apply online is 31st May 2021.

डोंबिवली नागरी सहकारी बँक (Dombivli Nagari Sahkari Bank) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक, जेटी. महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, कायदेशीर प्रमुख, ऑडिट कार्मिक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ मे २०२१ आहे.

DNS Bank Recruitment 2021

विभागाचे नाव डोंबिवली नागरी सहकारी बँक
(Dombivli Nagari Sahkari Bank)
पदाचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक, जेटी. महाव्यवस्थापक,
उपमहाव्यवस्थापक, कायदेशीर प्रमुख, ऑडिट कार्मिक
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.dnsbank.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ मे २०२१

DNS Bank Post Name

पदाचे नाव
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक
Chief Executive Officer and General Manager
जेटी महाव्यवस्थापक
Jt. General Manager
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
कायदेशीर प्रमुख
Legal Head
ऑडिट कार्मिक
Audit Personnel

DNS Bank Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dnsbank.in

Leave A Reply

Your email address will not be published.