दूरदर्शन केंद्र पणजी गोवा येथे विविध पदांच्या जागा

Doordarshan Kendra Recruitment 2021

Doordarshan Kendra Recruitment: Applications are invited for various posts at Doordarshan Kendra Panji, Goa. It includes Editorial Assistant, News Reader (Konkani), C. G. Operator, Website Assistant, Post-Production Assistant. The last date for receipt of applications is November 30, 2021.

दूरदर्शन केंद्र पणजी गोवा (Doordarshan Kendra Panji, Goa) येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संपादकीय सहाय्यक, बातम्या वाचक (कोकणी), सी. जी. ऑपरेटर, वेबसाइट सहाय्यक, पोस्ट-प्रॉडक्शन असिस्टंट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

Doordarshan Kendra Recruitment 2021

विभागाचे नाव दूरदर्शन केंद्र पणजी गोवा
(Doordarshan Kendra Panji, Goa)
पदांचे नाव संपादकीय सहाय्यक, बातम्या वाचक (कोकणी), सी. जी. ऑपरेटर,
वेबसाइट सहाय्यक, पोस्ट-प्रॉडक्शन असिस्टंट
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Deputy Director (News) / Head RNU, Doordarshan Kendra,
Weldino, Panaji – Goa – 403001.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७,५०/- रुपये ते १,६००/- रुपये (प्रति दिवस)
नौकरीचे ठिकाण पणजी गोवा
अधिकृत वेबसाईट www.prasarbharati.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१.

Doordarshan Kendra Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
संपादकीय सहाय्यक
Editorial Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
 मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारितेतील पदवी / पदविका
 ०३ वर्षे अनुभव
बातम्या वाचक (कोकणी)
News Reader (Konkani)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
 कोकणी भाषेवर प्रभुत्व
सी. जी. ऑपरेटर
C. G. Operator
मान्यताप्राप्त बोर्ड मधून १०+२ वी परीक्षा उत्तीर्ण  
संगणक अनुप्रयोगात प्रमाणपत्र
०१ वर्षे अनुभव 
वेबसाइट सहाय्यक
Website Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारिता / मास कम्युनिकेशन्समध्ये डिप्लोमा
अनुभव 
पोस्ट-प्रॉडक्शन असिस्टंट
Post-Production Assistant
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिल्म आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये पदवी / डिप्लोमा
०३ वर्षे अनुभव 

Doordarshan Kendra Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
संपादकीय सहाय्यक
Editorial Assistant
२५ वर्षे ते ५० वर्षापर्यंत
बातम्या वाचक (कोकणी)
News Reader (Konkani)
२१ वर्षे ते ४० वर्षापर्यंत
सी. जी. ऑपरेटर
C. G. Operator
२१ वर्षे ते ५० वर्षापर्यंत
वेबसाइट सहाय्यक
Website Assistant
२१ वर्षे ते ५० वर्षापर्यंत
पोस्ट-प्रॉडक्शन असिस्टंट
Post-Production Assistant
२५ वर्षे ते ५० वर्षापर्यंत

Doordarshan KendraImportant Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.prasarbharati.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने अर्ज सध्या कागदावर करावा.
  • अर्जासोबत कागदपत्रांच्या साक्षांकित आणि संबंधीत चायाप्रतीसह बायोडाटा पाठवावा.
  • अर्जासोबत अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो पाठवावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Deputy Director (News) / Head RNU, Doordarshan Kendra, Weldino, Panaji – Goa – 403001. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.