गोवा नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय येथे विविध पदांच्या ६३ जागा
DPSE Goa Recruitment 2021
DPSE Goa Recruitment: Applications are invited for 63 posts in Goa Directorate of Planning, Statistics & Evaluation. There are posts of Investigator, Junior Stenographer, Lower Division Clerk. The last date to apply online is October 30, 2021.
गोवा नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय (Directorate of Planning, Statistics & Evaluation) येथे विविध पदांच्या ६३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अन्वेषक, कनिष्ठ आशुलिपिक, निम्न विभाग लिपिक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० ऑक्टोबर २०२१ आहे.
DPSE Goa Recruitment 2021
विभागाचे नाव | गोवा नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय (Directorate of Planning, Statistics & Evaluation) |
पदांचे नाव | अन्वेषक, कनिष्ठ आशुलिपिक, निम्न विभाग लिपिक |
एकूण पदे | ६३ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३० ऑक्टोबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | १९५/- रुपये [SC/ST – १००/- रुपये] |
वेतनमान | १९,९००/- रुपये ते ८१,१००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | गोवा |
अधिकृत संकेतस्थळ | www.goadpse.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ३० ऑक्टोबर २०२१ |
DPSE Goa Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अन्वेषक Investigator | ५४ | बॅचलर पदवी कोकणीचे ज्ञान प्राधान्य – मराठीचे ज्ञान |
कनिष्ठ आशुलिपिक Junior Stenographer | ०३ | मान्यताप्राप्त मंडळाकडून उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र संगणकामध्ये किमान तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोकणीचे ज्ञान प्राधान्य – मराठीचे ज्ञान |
निम्न विभाग लिपिक Lower Division Clerk | ०६ | उच्च माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र कोकणीचे ज्ञान प्राधान्य – मराठीचे ज्ञान |
DPSE GOA Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.goadpse.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्यासाठी ches.goa.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
- अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने वैद्य ई – मेल आयडी आणि मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी.
- उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३० ऑक्टोबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..