डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या १० जागा
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment 2022
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment: Applications are invited for the post of Assistant Professor at Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth. The last date for receipt of applications is 17th January, 2022 till 5.00 pm.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ [Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth] येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment 2021
विभागाचे नाव | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ [Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth] |
पदाचे नाव | सहाय्यक प्राध्यापक |
एकूण पदे | १० |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Associate Dean, College of Agriculture, Gadchiroli – 442605. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १०,०००/- रुपये ते २३,७६०/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | सोनापूर जि. गडचिरोली (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.pdkv.ac.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक Assistant Professor | १० | एम.एस्सी. NET किंवा संबंधित (शाखेत) विषयात पीएच.डी पदवी किंवा संबंधित (शाखेत) विषयात बी.पी.एड.किंवा एम.पी.एड. |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.pdkv.ac.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज A4 आकाराच्या कागदावर स्वयं साक्षांकित फोटो प्रतीसह हार्ड कॉप्य्मध्ये सादर करावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: Associate Dean, College of Agriculture, Gadchiroli – 442605. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
More Recruitments
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment: Applications are invited for the post of Programme Coordinator at Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith. The last date for receipt of applications is 23rd September 2021.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठ (Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith) येथे कार्यक्रम समन्वयक पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ सप्टेंबर २०२१ आहे.
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment 2021
विभागाचे नाव | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठ (Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith) |
पदाचे नाव | कार्यक्रम समन्वयक |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Registrar, Dr.P.D.K.V., Akola. |
वयाची अट | २३ सप्टेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग – ५००/- रुपये] |
वेतनमान | ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | अकोला (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २३ सप्टेंबर २०२१ |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कार्यक्रम समन्वयक Programme Coordinator | ०४ | संबंधित मूलभूत विज्ञानांसह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी किंवा पीएच.डी पदवी ०८ वर्षे अनुभव |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment: Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith is inviting applications for 02 posts. These include Senior Research Fellow, Field Assistant. The last date to apply through online e-mail is 05 August 2021. Interview date is 12th August 2021.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठ (Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith) येथे विविध पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ ऑगस्ट २०२१ आहे. मुलाखत दिनांक – १२ ऑगस्ट २०२१ आहे.
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment 2021
विभागाचे नाव | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठ (Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith) |
पदाचे नाव | वरिष्ठ रिसर्च फेलो, फील्ड असिस्टंट |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ३८ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १०,०००/- रुपये ते ३४१००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | अकोला (महाराष्ट्र) |
मुलाखतीचे ठिकाण | Chamber of the Head, Department of Irrigation and Drainage Engineering, College of Agricultural Engineering and Technology, Dr. PDKV, Akola. |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १२ ऑगस्ट २०२१ |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ रिसर्च फेलो Senior Research Fellow | ०१ | एम. टेक. कृषी अभियांत्रिकी सह सिंचन आणि निचरा मध्ये विशेषीकरण अभियांत्रिकी / जल संसाधन विकास आणि व्यवस्थापन/ माती आणि पाणी संरक्षण अभियांत्रिकी किंवा समकक्ष अनुभव. |
फील्ड असिस्टंट Field Assistant | ०१ | मान्यताप्राप्त संस्था कडून कृषी मध्ये डिप्लोमा आणि अनुभव. |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment: Applications are invited for 18 posts at Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith. There are posts of Assistant Professor, Physical Training Instructor, Assistant Librarian, Senior Research Assistant, Junior Research Assistant, Teacher. The last date to apply online is July 26, 2021.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठ (Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith) येथे विविध पदाच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, शिक्षक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ जुलै २०२१ आहे.
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment 2021
विभागाचे नाव | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठ (Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith) |
पदाचे नाव | सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, शिक्षक |
एकूण पदे | १८ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १५,०००/- रुपये ते ४४,९०० |
नौकरीचे ठिकाण | अकोला (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २६ जुलै २०२१ |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक Assistant Professor | ०७ | संबंधित शाखेत पीएच.डी. किंवा एम.टेक./एमबीए (अन्न तंत्रज्ञान, अन्न इंजी. टेक.) सह NET /SET |
शारीरिक प्रशिक्षण शिक्षक Physical Training Instructor | ०१ | संबंधित शाखेत पीएच.डी. किंवा एम.पी.एड. सह NET /SET |
सहाय्यक ग्रंथपाल Assistant Librarian | ०१ | संबंधित शाखेत पीएच.डी. किंवा एम.लाय. सह NET /SET |
वरिष्ठ संशोधन सहाय्यक Senior Research Assistant | ०२ | एम.टेक. (अन्न तंत्रज्ञान)/ एम.एस्सी. अन्न तंत्रज्ञान (कृषि) |
कनिष्ठ संशोधन सहाय्यक Junior Research Assistant | ०५ | बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी) |
शिक्षक Teacher | ०२ | संबंधित शाखेत पीएच.डी. किंवा एम.एस्सी / एम.टेक. सह NET /SET |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment: Applications are invited for 12 posts in Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University. Chief Executive Officer, Incubation Manager, Technical Associate, Junior Accountant, Workshop Technician, Office Assistant, Office Mate. The last date to apply is March 16, 2021 and the date of interview is March 16, 2021.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठामध्ये विविध पदाच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी , इनक्युबेशन म्यानेजर, टेक्निकल असोसिएट, कनिष्ट अकाऊटट, वर्कशौप टेक्निसिअन, ऑफिस आसिस्टट, ऑफिस मेट आसे पदे आहेत. आर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – १६ मार्च २०२१ आहे आणि मुलाखतीचा दिनांक -१६ मार्च २०२१ आसा आहे.
Dr.Pajabrao Deshmukh Krushi Vidhyapith Recruitment 2021
विभागाचे नाव | डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विध्यापिठ, आकोला |
पदाचे नाव | मुख्य कार्यकारी अधिकारी , इनक्युबेशन म्यानेजर, टेक्निकल असोसिएट, कनिष्ट अकाऊटट, वर्कशौप टेक्निसिअन, ऑफिस आसिस्टट, ऑफिस मेट |
एकूण पदे | १२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
आर्ज पाठवण्याचा पत्ता | Seminar Hall, College of Agril. Engineering and Technology Dr.PDKV, Akola. |
अधिकृत वेबसाईट | www.pdkv.ac.in |
आर्ज करण्याची शेवटची तारीख | १६ मार्च २०२१ |
PDKV Vacancy Details and eligibility criteria
पदाचे नाव | पद संख्या | अंड |
मुख्य कार्यकारी अधिकारी | ०१ | अग्रो मध्ये एम. टेक, अभियांत्रिकी’विशेषज्ञता मध्ये (एपीई / एफएमपी/आरईएस) |
इनक्युबेशन म्यानेजर | ०२ | अग्रो मध्ये एम. टेक, अभियांत्रिकी’विशेषज्ञता मध्ये (एपीई / एफएमपी/आरईएस) |
टेक्निकल असोसिएट | ०२ | अग्रो मध्ये एम. टेक, अभियांत्रिकी’विशेषज्ञता मध्ये (एपीई / एफएमपी/आरईएस) |
कनिष्ट अकाऊटट | ०१ | बी.कॉम./बीए मध्ये पदवी |
वर्कशौप टेक्निसिअन | ०४ | संबधित क्षेत्रात आयटीआय |
ऑफिस आसिस्टट | ०१ | १२ वी परीक्षा उत्तिर्ण (विज्ञान) |
ऑफिस मेट | ०१ | १२ वी परीक्षा उत्तिर्ण |
PDKV Vacancy Details and Age Limit
पदाचे नाव | पद संख्या | वयाची अट १६ मार्च २०२१ रोजी |
मुख्य कार्यकारी अधिकारी | ०१ | ४५ वर्ष |
इनक्युबेशन म्यानेजर | ०२ | ४५ वर्ष |
टेक्निकल असोसिएट | ०२ | ३५ वर्ष |
कनिष्ट अकाऊटट | ०१ | ३५ वर्ष |
वर्कशौप टेक्निसिअन | ०४ | ३५ वर्ष |
ऑफिस आसिस्टट | ०१ | ३५ वर्ष |
ऑफिस मेट | ०१ | ३५ वर्ष |
वेतन स्केल : १२,००० रुपये ते ६०,००० रुपये
नौकारीचे ठिकाण : आकोला
Important Link
जाहिरात (PDF) | |
अधिकृत संकेतस्थळ | www.pdkv.ac.in |