[DRDO ARDE] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे भरती २०२२

DRDO ARDE Recruitment 2022

DRDO ARDE Recruitment: Applications are invited for 15 posts of Junior Research Associate at ARDE Pune. The last date for receipt of applications is 06 June 2022.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE पुणे [DRDO-Armament Research and Development Establishment] येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०६ जून २०२२ आहे.

DRDO ARDE Recruitment 2022

विभागाचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था- ARDE पुणे
[DRDO-Armament Research and Development Establishment]
पदाचे नाव कनिष्ठ संशोधन सहकारी
एकूण पदे १५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता डायरेक्टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – ४११०२१.
वयाची अट ०६ जून २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३१,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२२

DRDO ARDE Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन सहकारी
Junior Research Associate
१५NET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये
बी.ई./बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ ई अँड टीसी/ 
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी/ मेकॅनिकल / मेटॅलर्जिकल अभियांत्रिकी)
किंवा NET अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये 
इलेक्ट्रॉनिक्स सायन्स / इंस्ट्रुमेंटेशन सायन्समध्ये
एम.एस्सी. किंवा पदवी आणि पदव्युत्तर
लेव्हल दोन्ही मध्ये प्रथम वर्गामध्ये
एम.टेक/एम.ई.(इलेक्ट्रॉनिक्स /
इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी) किंवा NET/GATE
अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई./बी.टेक.
(कॉम्प्युटर सायन्स) किंवा NET 
अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये एम.एस्सी 
(कॉम्प्युटर सायन्स) 

DRDO ARDE Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.drdo.gov.in 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने त्यांचे सीव्ही जोडण्यात आलेल्या मूळ स्वरूपानुसार शैक्षणिक अर्हता कागदपत्रांच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह व बायोडाटा उजव्या कोपऱ्यात फोटो चिटकवून पाठवावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०६ जून २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : डायरेक्टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – ४११०२१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.