संरक्षण संशोधन आणि विकास संस्था विविध पदांच्या ५० जागा
DRDO ASL Recruitment 2021
DRDO ASL Recruitment: The Defense Research and Development Organization is inviting applications for 50 posts. It includes positions such as Fitter, Electronic Mechanic, Electrician, COPA, Electrician, Fiber Rainforce Plastic Processor. The last date to apply online is October 25, 2021.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO -Advanced System Laboratory) येथे विविध पदांच्या ५० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, कोपा, टर्नर, फायबर रेनफोर्स प्लास्टिक प्रोसेसर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
DRDO ASL Recruitment 2021
विभागाचे नाव | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO -Advanced System Laboratory) |
पदांचे नाव | फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, कोपा, टर्नर, फायबर रेनफोर्स प्लास्टिक प्रोसेसर. |
एकूण पदे | ५० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता | संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ७,७००/- रुपये ते ८,०५०/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | हैद्राबाद |
अधिकृत संकेतस्थळ | www.drdo.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २५ ऑक्टोबर २०२१ |
DRDO ASL Vacancy Details
पदांचे नाव | पद संख्या |
फिटर Fitter | २० |
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक Electronic Mechanic | ०८ |
इलेक्ट्रिशियन Electrician | १२ |
कोपा COPA | ०३ |
टर्नर Electrician | ०३ |
फायबर रेनफोर्स प्लास्टिक प्रोसेसर Fiber Rainforce Plastic Processor | ०४ |
DRDO ASL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.drdo.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन नोंदणीकृत अर्ज www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर स्वीकारले जातील.
- ज्या उमेदवाराने नियमित उमेदवार म्हणून सन – २०१९, २०२० आणि २०२१ दरम्यान पात्रता परीक्षा (ITI) पूर्ण केली आहे तेच पात्र आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा