संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या २१ जागा

DRDO-DESIDOC Recruitment 2021

BECIL Recruitment: Applications are invited for 21 trainee posts at the Defense Scientific Information & Documentation Center under the Defense Research and Development Organization. It has posts like Library and Information Science, Computer Science. The last date to apply online is November 14, 2021.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत संरक्षण वैज्ञानिक माहिती आणि दस्तऐवजीकरण केंद्र [DRDO-Defense Scientific Information & Documentation Center]  येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या २१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ग्रंथालय आणि माहिती विज्ञान, संगणक विज्ञान अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ नोव्हेंबर २०२१ आहे.

DRDO-DESIDOC Recruitment 2021

विभागाचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत संरक्षण वैज्ञानिक माहिती आणि दस्तऐवजीकरण केंद्र [DRDO-Defense Scientific Information & Documentation Center]
पदाचे नाव ग्रंथालय आणि माहिती विज्ञान, संगणक विज्ञान
एकूण पदे २१
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ www.drdo.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ नोव्हेंबर २०२१

DRDO-DESIDOC Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
Library and Information Science
१२ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून ग्रंथालय
आणि माहिती विज्ञान मध्ये पदवी
 मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून ग्रंथालय
आणि माहिती विज्ञान मध्ये पदविका.
संगणक विज्ञान
Computer Science
०९ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संगणक विज्ञान मध्ये
(बी.ई./बी.टेक.) पदवी
 मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संगणक विज्ञान मध्ये
(०३ वर्षे) पदविका

DRDO-DESIDOC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.drdo.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने त्यांचे अर्ज ऑनलाईन सबमिट करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.drdo.gov.in या संकेतस्थळावरील लिंक वर जावे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १४ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • JRF पदाच्या अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.