संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा म्हेसुर येथे विविध पदांच्या ०५ जागा
DRDO DFRL Recruitment 2021
DRDO DFRL Recruitment: Applications are invited for various posts at DRDO-Defense Food Research Laboratory, Mysore. There are posts like Junior Research Fellow, Research Associate. The last date for receipt of applications is 31st October 2021.
संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा म्हैसूर (DRDO-Defence Food Research Laboratory, Mysore) येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ संशोधन फेल, रिसर्च असोसिएट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.
DRDO DFRL Recruitment 2021
विभागाचे नाव | संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा म्हैसूर (DRDO-Defence Food Research Laboratory, Mysore) |
पदांचे नाव | कनिष्ठ संशोधन फेल, रिसर्च असोसिएट |
एकूण पदे | ०५ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Director Defense Food Research Laboratory, Siddhartha Nagar, Mysore- 570011. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३१,०००/- रुपये ते ५४,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | म्हैसूर (कर्नाटक) |
अधिकृत वेबसाईट | www.drdo.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ ऑक्टोबर २०२१ |
DRDO DFRL Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ संशोधन फेल Junior Research Fellow | ०४ | प्रथम श्रेणीसह एम.एस्सी./ एम.टेक. पदवी NET/ GATE पात्रता संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव |
रिसर्च असोसिएट Research Associate | ०१ | पीएच.डी किंवा समकक्ष पदवी ०३ वर्षे अनुभव. |
DRDO DFRL Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
कनिष्ठ संशोधन फेल Junior Research Fellow | २८ वर्षापर्यंत |
रिसर्च असोसिएट Research Associate | ३५ वर्षापर्यंत |
DRDO DFRL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.drdo.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक व पात्र उमेदवाराने जाहिरातीत जोडलेला अर्ज फॉर्म टाईप करून पाठवावा,
- अर्जासोबत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह, जात, वय व शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राच्या प्रती सोबत जोडाव्यात.
- अर्ज फक्त स्पीड पोस्टाद्वारेच पाठवावा.
- अर्जाच्या लिफाफ्यावर कनिष्ठ संशोधन फेलो आणि रिसर्च असोसिएटची भरती असे लिहावे.
- अर्ज पाठवण्याची शेवटी दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: संचालक, सरंक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा, सिद्धार्थ नगर,म्हैसूर – ५७००११ येथे पाठवावा
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.