संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे विविध पदाच्या १७ जागा

DRDO-DOP Recruitment 2021

DRDO-DOP Recruitment: The Defense Research and Development Organization (Directorate of Personnel) is inviting applications for 17 posts. It has the posts of Chief Security Officer, Security Officer. The last date to apply is June 26, 2021.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization- Directorate of Personnel) येथे विविध पदाच्या १७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ जुन २०२१ आहे.

DRDO-DOP Recruitment 2021

विभागाचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
(Defense Research and Development Organization- Directorate of Personnel)
पदांचे नाव मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी
एकूण पदे १७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Shri Pravin Kumar Das, Deputy Director, Dte of Personnel (Pers-AA1),
Room No. 266, an Floor, DRDO Bhawan, New Delhi-110105.
वयाची अट २६ जुन २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुन २०२१

DRDO-DOP Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य सुरक्षा अधिकारी
Chief Security Officer
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
०५ वर्षे अनुभव.
सुरक्षा अधिकारी
Security Officer
१५ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
०२ वर्षे अनुभव.

DRDO-DOP Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.drdo.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.