संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १० जागा

DRDO DRDL Recruitment 2021

DRDO DRDL Recruitment: The Defense Research and Development Laboratory (DRDO) is inviting applications for the post of Junior Research Associate at the Defense Research and Development Laboratory (DRDO). The last date to apply is June 20, 2021.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDO- Defence Research And Development Laboratory (DRDL)) येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० जुन २०२१ आहे.

DRDO DRDL Recruitment 2021

विभागाचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा
(DRDO- Defence Research And Development Laboratory (DRDL))
पदांचे नाव कनिष्ठ संशोधन सहकारी
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Director, Defense Research and Development Laboratory (DRDL),
Dr. APJ Abdul Kalam Missile Complex, Kanchanbagh PO, Hyderabad – 500058.
वयाची अट २० जून २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३१,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण हैद्राबाद
अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२१

DRDO DRDL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन सहकारी
Junior Research Associate
०३मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रथम श्रेणीतील बी.ई / बी.टेक पदवी 
कनिष्ठ संशोधन सहकारी
Junior Research Associate
०७एयरोनॉटिकल / एरोस्पेस इंजिनियरिंग मध्ये प्रथम श्रेणीसह बी.ई / बी.टेक.
किंवा पदव्युत्तर पदवी (एम.ई./ एम.टेक)

DRDO DRDL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.drdo.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.