[DRDO DYSL-QT] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे ०२ जागा

DRDO (DYSL-QT) Recruitment 2021

DRDO (DYSL-QT) Recruitment: Applications are invited for the post of Junior Research Associate at Defense Research and Development Organization, Young Scientist Lab-Quantum Technologies (DYSL-QT) Pune. The last date to apply or receive the application via online e-mail is 30th December 2021.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे (Defense Research and Development Organization- Young Scientist Lab-Quantum Technologies (DYSL-QT) Pune) येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० डिसेंबर २०२१ आहे.

DRDO (DYSL-QT) Recruitment 2021

विभागाचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे
(Defense Research and Development Organization- Young Scientist Lab-Quantum Technologies (DYSL-QT) Pune)
पदाचे नाव कनिष्ठ संशोधन सहकारी
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Director, DRDO Young Scientist Laboratory-Quantum Technology,
Defense Research, and Development Organisation (DRDO) Hall No. 1,
Ground Floor, Vigyan Upakenara, DIAT Campus, Girinagar, Pune – 411025, Maharashtra.
वयाची अट ३० डिसेंबर २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३१०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पुणे  (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२१

DRDO (DYSL-QT) Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन सहकारी
Junior Research Associate
०२ मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स /
टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये बी.ई / बी.टेक / पदवी
किंवा एम.ई./एम.टेक. पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठपासून
भौतिकशास्त्र मध्ये पदवी
GATE.

DRDO (DYSL-QT) Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.drdo.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३० डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Director, DRDO Young Scientist Laboratory-Quantum Technology, Defense Research, and Development Organisation (DRDO) Hall No. 1, Ground Floor, Vigyan Upakenara, DIAT Campus, Girinagar, Pune – 411025, Maharashtra. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या ०२ जागा

DRDO (DYSL-QT) Recruitment : Applications are invited for the post of Junior Research Associate at Defense Research and Development Organization your Scientist Lab – Quantum Technologies (DYSL-QT). The last date to apply is May 30, 2021.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे [Defense Research and Development Organization your scientist Lab – Quantum Technologies (DYSL-QT)] येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० मे २०२१ आहे.

DRDO (DYSL-QT) Recruitment 2021

विभागाचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे
Defense Research and Development Organization your scientist Lab – Quantum Technologies (DYSL-QT)
पदांचे नाव कनिष्ठ संशोधन सहकारी
एकूण पदे 02
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Director, DRDO Young Scientist Laboratory – Quantum Technology,
Defense Research and Development /Organisation (DRDO) Hall No.1,
Ground Floor, Vigyan Upakenara, DIAT Campus, Girinagar, Pune – 411025
Maharashtra.
वयाची अट ३० मे २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत
(SC/ST – ०५ वर्ष सूट, OBC – ०३ वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३१,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पुणे ( महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२१

DRDO (DYSL-QT) Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन सहकारी
Junior Research Fellow
०२१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ पासून इलेकट्रोनिक्स / इलेकट्रीकल / टेलिकम्युनिकेशन / इन्स्टुमेंशन इंजिनिअरिंग मध्ये बी. ई. / बी.टेक पदवी
किंवा
एम.ई. / एम. टेक पदव्युत्तर पदवी
२) GATE

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.drdo.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.