संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे विविध पदांच्या ११६ जागा
DRDO ITR Recruitment 2021
DRDO ITR Recruitment: Applications are invited for 116 posts at Defense Research and Development Organization (Integrated Test Range). There are posts like Graduate Apprentice, Technician (Diploma) Apprentice, Trade Apprentice. The last date to apply online is November 15, 2021.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation -Integrated Test Range) येथे विविध पदांच्या ११६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ नोव्हेंबर २०२१ आहे.
DRDO ITR Recruitment 2021
विभागाचे नाव | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation -Integrated Test Range) |
पदांचे नाव | पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस |
एकूण पदे | ११६ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | ITR चांदीपुर, ओडिशा |
अधिकृत संकेतस्थळ | www.drdo.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १५ नोव्हेंबर २०२१ |
DRDO ITR Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर अप्रेंटिस Graduate Apprentice | ५० | संबंधित विषयात बी.ई. / बी.टेक. / बी.लाय.एससी / बीबीए / बी.कॉम |
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस Technician (Diploma) Apprentice | ४० | संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा |
ट्रेड अप्रेंटिस Trade Apprentice | २६ | आयटीआय (कॉम्प्युटर नेटवर्किंग टेक्निशियन/इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिक (मोटर वाहन)/मल्टीमीडिया & वेब पेज डिझायनर) |
DRDO ITR Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.drdo.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- ऑनलाईन अर्ज www.rac.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० पासून ते १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत भरता येईल.
- अर्जासोबत संबंधीत प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्राच्या स्व प्रमाणित प्रती अपलोड कराव्यात.
- लेखी परीक्षा, मुलाखत, कॉल लेटर इत्यादी संबधी माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्जाची प्रत त्यांच्या रेकॉर्डसाठी ठेवावी.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.