संरक्षण संशोधन व विकास संस्था पुणे येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदाची ०१ जागा
DRDO Recruitment 2022
DRDO Recruitment: Applications are invited for the post of Junior Research Fellow at Defense Research and Development Organization, Pune. The last date for receipt of applications is 04 February 2022.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे [Defense Research and Development Organization] येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२२ आहे.
DRDO Recruitment 202२2
विभागाचे नाव | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे [Defense Research and Development Organization] |
पदांचे नाव | ज्युनियर रिसर्च फेलो |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | संचालक उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, सुतारवाडी पुणे – ४११०२१. |
वयाची अट | २८ वर्षे |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३१०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | पुणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.drdo.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०४ फेब्रुवारी २०२२ |
DRDO Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर रिसर्च फेलो Junior Research Fellow | ०१ | नेट अर्हतेसह आणि यूजी आणि पीजी येथे प्रथम वर्गासह रसायनशास्त्रामध्ये (स्पेशियालायझेशन ऑरगॅनिक/ इनऑरगॅनिक/अप्लाईड केमेस्ट्री/ पॉलिमर सायन्स) पदव्युत्तर पदवी वैध गेट (GATE) गुणांसह प्रथम वर्गामध्ये केमिकल/ मेकॅनिकल/ पॉलिमर इंजिनिअरिंगमध्ये (B.E./B.Tech.) पदव्युत्तर पदवी |
DRDO Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.drdo.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- उमेदवाराने मुलाखतीदरम्यान प्रमाणपत्राच्या / प्रशस्तिपत्राच्या मूळ प्रती सादर कराव्यात.
- तसेच त्यासोबत अर्जाची फोटोप्रत सादर करावी.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०४ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
More Recruitments
DRDO Recruitment: Applications are invited for various posts at Defense Research and Development Organization Pune. There are posts like Graduate Trainee (Apprenticeship), Technician Trainee (Apprenticeship). The last date for receipt of applications is November 27, 2021.
संरक्षण संशोधन व विकास संस्था पुणे (Defense Research and Development Organization Pune) येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ नोव्हेंबर २०२१ आहे.
DRDO Recruitment 2021
विभागाचे नाव | संरक्षण संशोधन व विकास संस्था पुणे (Defense Research and Development Organization Pune) |
पदांचे नाव | पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी |
एकूण पदे | ०६ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | आर अँड डी इ (अभियांत्रिकी), कळस, आळंदी रोड, पुणे – ४११०१५. |
वयाची अट | किमान वयोमर्यादा १८ कमाल वयोमर्यादा नाही. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ८०००/- रुपये ते ९०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | पुणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.drdo.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २७ नोव्हेंबर २०२१. |
DRDO Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर प्रशिक्षणार्थी Graduate Trainee (Apprenticeship) | ०४ | कोणत्याही शाखेची पदवी (बीएस्सी., बी.सी.एस. यांना प्राधान्य) |
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी Technician Trainee (Apprenticeship) | ०२ | संगणक अभियांत्रिकी ३ वर्षाची पदविका किंवा संगणक विज्ञान कॉम्प्युटर हार्डवेअरच्या माहितीसह |
DRDO Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.drdo.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती सादर कराव्यात.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २७ नोव्हेंबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: आर अँड डी इ (अभियांत्रिकी), कळस, आळंदी रोड, पुणे – ४११०१५. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
DRDO Recruitment: Applications are invitaaed for 48 posts at Defense Research and Development Organization Recruitment and Assessment Center. There are posts like Degree Trainee, Diploma Apprentice, ITI Apprentice. The last date for receipt of applications is 17th October 2021.
संरक्षण संशोधन व विकास संस्था (Defence Research and Development Organisation Recruitment and Assessment Centre) येथे विविध पदांच्या ४८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पदवी प्रशिक्षणार्थी, पदविका प्रशिक्षणार्थी, आयटीआय प्रशिक्षणार्थी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १७ ऑक्टोबर २०२१ आहे.
DRDO Recruitment 2021
विभागाचे नाव | संरक्षण संशोधन व विकास संस्था (Defence Research and Development Organisation Recruitment and Assessment Centre) |
पदांचे नाव | पदवी प्रशिक्षणार्थी, पदविका प्रशिक्षणार्थी, आयटीआय प्रशिक्षणार्थी |
एकूण पदे | ४८ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Director, Defence Geoinformatics Research Establishment (DGRE), Him Parisar, Plot No. 01, Sector 37A, Chandigarh (UT) – 160036. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ७,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | www.drdo.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १७ ऑक्टोबर २०२१ |
DRDO Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पदवी प्रशिक्षणार्थी Degree Trainee | २ | पदवीधर उत्तीर्ण |
पदविका प्रशिक्षणार्थी Diploma Apprentice | १८ | पदविका उत्तीर्ण |
आयटीआय प्रशिक्षणार्थी ITI Apprentice | २८ | आयटीआय उत्तीर्ण |
DRDO Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.drdo.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज www.drdo.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करावा.
- उमेदवाराने आपल्या अर्जाची हार्ड कॉपी, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणीत प्रति Director, Defence Geoinformatics Research Establishment (DGRE), Him Parisar, Plot No. 01, Sector 37A, Chandigarh (UT) – 160036 या पत्त्यावर लिफाफ्यात बंद करून पाठवाव्यात. लिफाफ्यावर ट्रेड चे नाव लिहावे.
- उमेदवाराने आपले अर्ज १७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पाठवावेत.
- अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.