संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, वेलिंग्टन येथे विविध पदाच्या ८३ जागा

DSSC Recruitment 2021

DSSC Recruitment: Applications are invited for 83 vacancies at Defense Services Staff College, Wellington. These include Stenographer Grade II, Lower Grade Clerk, Civilian Motor Driver (General Grade), Sukhani, Carpenter, Multi Tasking Staff (Office & Training). The last date to apply is 22nd May 2021.

संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, वेलिंग्टन (Defence Services Staff College, Wellington) येथे विविध पदाच्या ८३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II, निम्र श्रेणी लिपिक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), सुखानी, कारपेंटर, मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग ) अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २२ मे २०२१ आहे.

DSSC Recruitment 2021

विभागाचे नाव संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, वेलिंग्टन (Defence Services Staff College, Wellington)
पदांचे नाव स्टेनोग्राफर ग्रेड II, निम्र श्रेणी लिपिक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
(सामान्य ग्रेड), सुखानी, कारपेंटर, मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग )
एकूण पदे ८३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Commandant, Defence Services Staff College, Wellington (Nigiris) 643 231. Tamil Nadu
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
नौकरीचे ठिकाण वेलिंग्टन (तामिळनाडू)
अधिकृत वेबसाईट www.dssc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२१

DSSC Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड II
Stenographer Grade II
०४१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण
२) कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन :१० मिनिटे @ ८० श.प्र.मी. , लिप्यतरण;
संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी); ६५ मिनिटे (हिंदी)
निम्र श्रेणी लिपिक
Lower Division Clerk
१०१) १२ वी परीक्षा पास
२) कौशल्य चाचणी संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मी. किंवा
हिंदी टायपिंग ३० श.प्र.मी.
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
(सामान्य ग्रेड)
Civilian Motor Driver (Ordinary Grade)
०७१) १० वी परीक्षा पास
२) अवजड वाहन चालक परवाना
३) ०२ वर्ष अनुभव
सुखानी
Sukhani
०११) १२ वी परीक्षा उत्तीर्ण
२) जलतरण प्रमाणपत्र
३) ०२ वर्ष अनुभव
कारपेंटर
Carpenter
०११) १२ वी परीक्षा उत्तीर्ण
२) आय. टी.आय.
३) ०२ वर्ष अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग )
Multi Tasking Staff (Office and Training)
६०१० वी परीक्षा उत्तीर्ण

DSSC Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
२२ मे २०२१ रोजी (SC/ST – ०५ वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट)
स्टेनोग्राफर ग्रेड II
Stenographer Grade II
१८ वर्ष ते २७ वर्ष
निम्र श्रेणी लिपिक
Lower Division Clerk
१८ वर्ष ते २७ वर्ष
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
(सामान्य ग्रेड)
Civilian Motor Driver (Ordinary Grade)
१८ वर्ष ते २७ वर्ष
सुखानी
Sukhani
१८ वर्ष ते २५ वर्ष
कारपेंटर
Carpenter
१८ वर्ष ते २५ वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ (ऑफिस & ट्रेनिंग )
Multi Tasking Staff (Office and Training)
१८ वर्ष ते २५ वर्ष

DSSC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dssc.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.