दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाच्या ५८०७ जागा

DSSSB Recruitment 2021

DSSSB Recruitment: The Delhi Subordinate Services Selection Board is inviting applications for 5807 posts of Trained Graduate Teachers. The last date to apply online is 03 July 2021.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (Delhi Subordinate Services Selection Board) येथे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाच्या ५८०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०३ जुलै २०२१ आहे.

DSSSB Recruitment 2021

विभागाचे नाव दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ
(Delhi Subordinate Services Selection Board)
पदाचे नाव प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
एकूण पदे ५८०७
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०३ जुलै २०२१ रोजी ३२ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला – शुल्क नाही]
वेतनमान ९३००/- रुपये ते ३४,८००/- रुपये +ग्रेड पे – ४६००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ www.dsssb.delhi.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ जुलै २०२१

DSSSB Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
Trained Graduate Teacher
५८०७ बी.ए. (ऑनर्स) संबंधित आधुनिक भारतीय भाषेपैकी (एमआयएल)
किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विद्युत विषय म्हणून संबंधित एमआयएलशी संबंधित बी.ए.
किंवा
समकक्ष पदवी
अध्यापनात पदवी / पदविका
CBSE कडून पात्रता CTET असावे.

DSSSB Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dsssb.delhi.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.