विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली येथे यंग प्रोफेसनल पदाच्या ०३ जागा

DST Recruitment 2021

DST Recruitment: The Department of Science and Technology, New Delhi is inviting applications for the post of Young Professional. The last date to apply or receive the application through online e-mail is 29th October 2021.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली (Department of Science and Technology Navi Delhi) येथे यंग प्रोफेसनल पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २९ ऑक्टवर २०२१ आहे.

DST Recruitment 2021

विभागाचे नाव विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली
(Department of Science and Technology Navi Delhi)
पदाचे नाव यंग प्रोफेसनल
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन व ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Under Secretary, Estt.II Section, Department of Science & Technology,
Technology Bhavan, New Mehrauli Road, New Delhi – 110016.
वयाची अट २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ६००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.dst.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २९ ऑक्टवर २०२१

DST Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेसनल
Young Professional
०३ अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर / पदव्युत्तर पदवी भूगोल,
भू -विज्ञान/भू -स्थानिक विज्ञान किंवा डेटा विज्ञान मध्ये पदवीधर.
०५ ते ०७ वर्षे अनुभव

DST Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dst.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.