[DWCD] महिला व बाल कल्याण संचालनालय गोवा भरती २०२२

DWCD Goa Recruitment 2022

DWCD Goa Recruitment: The Directorate of Women & Child Welfare Goa is inviting applications for 16 posts. These include Program Manager, District Child Protection Officer, Program Officer, Protection Officer (Institutional / Non-institutional), Counselor, Social Worker, Data Analyst, Lower Division Clerk / Assistant Cum Data Entry Operator, Outreach Worker. The last date for receipt of applications is 01st June, 2022.

महिला व बाल कल्याण संचालनालय पणजी गोवा [Directorate of Women & Child Welfare Goa] येथे विविध पदांच्या १६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कार्यक्रम अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, डेटा विश्लेषक, LDC/ डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०१ जून २०२२ आहे.

DWCD Goa Recruitment 202२

विभागाचे नाव महिला व बाल कल्याण संचालनालय पणजी गोवा [Directorate of Women & Child Welfare Goa]
पदांचे नाव कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,
कार्यक्रम अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, डेटा विश्लेषक,
LDC/ डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर
एकूण पदे १६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक, महिला व बालविकास, दुसरा मजला, जुनी शिक्षण विभागाची इमारत, १८ जून रोड पणजी- ४०३००१.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.dwcd.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२२

DWCD Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कार्यक्रम व्यवस्थापक
Program Manager
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्रात मास्टर/ सामाजिक कार्यात मास्टर/
बाल विकास मध्ये मास्टर कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान
प्राधान्य –
०७ वर्षे अनुभव
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
District Child Protection Officer
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्रात मास्टर/ सामाजिक कार्यात मास्टर/
बाल विकास मध्ये मास्टर
कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान
प्राधान्य –
०७ वर्षे अनुभव
कार्यक्रम अधिकारी
Program Officer
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्रात मास्टर/ सामाजिक कार्यात मास्टर/ बाल विकास
मध्ये मास्टर कोकणी आणि इंग्रजीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान  
प्राधान्य –
०७ वर्षे अनुभव
संरक्षण अधिकारी
Protection Officer (Institutional / Non-institutional)
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्रात मास्टर/ सामाजिक कार्यात मास्टर/ बाल विकास मध्ये मास्टर
कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान
प्राधान्य –
०३ वर्षे अनुभव
समुपदेशक
Counselor
०२ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र/ सामाजिक कार्य (BSW)/ समाजशास्त्र मध्ये पदवीधर 
कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान
प्राधान्य –
०२ वर्षे अनुभव
सामाजिक कार्यकर्ता
Social Worker
०१ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानसशास्त्र/ सामाजिक कार्य (BSW)/ समाजशास्त्र मध्ये पदवीधर
कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान
प्राधान्य –
०२ वर्षे अनुभव
डेटा विश्लेषक
Data Analyst
०१ वाणिज्य पदवीधर 
कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान
प्राधान्य –
०२ वर्षे अनुभव
LDC/ डेटा एंट्री ऑपरेटर
ower Division Clerk / Assistant Cum Data Entry Operator
०२ कोणत्याही मान्यताप्राप्त
विद्यापीठातून पदवीधर
कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान
आउटरीच वर्कर
Outreach Worker
०२ मान्यताप्राप्त संस्थेकडून उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र
किंवा समतुल्य पात्रता. 
कोकणीचे ज्ञान
संगणकाचे कार्यरत ज्ञान

DWCD Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dwcd.goa.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ जून २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: संचालक, महिला व बालविकास, दुसरा मजला, जुनी शिक्षण विभागाची इमारत, १८ जून रोड पणजी- ४०३००१. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

महिला व बाल कल्याण संचनालय, गोवा येथे विविध पदांच्या १२७ जागा

DWCD Goa Recruitment: Applications are invited for 127 posts at Directorate of Women & Child Welfare, Panaji, Goa. There are such posts as Anganwadi worker, Anganwadi helper. The last date for receipt of applications is 15th November 2021.

महिला व बाल कल्याण संचनालय, पणजी, गोवा (Directorate of Women & Child Welfare Goa) येथे विविध पदांच्या १२७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ नोव्हेंबर २०२१ आहे.

DWCD Goa Recruitment 2021

विभागाचे नाव महिला व बाल कल्याण संचनालय, पणजी, गोवा
(Directorate of Women & Child Welfare Goa)
पदांचे नाव अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस
एकूण पदे १२७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता ब्लॉकच्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे.
वयाची अट १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५,२५०/- रुपये ते १०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.dwcd.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२१.

DWCD Goa Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविका
Anganwadi worker
किमान एस.एस.सी. उत्तीर्ण.
अंगणवाडी मदतनीस
Anganwadi helper
किमान VIII वी उत्तीर्ण

DWCD Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.dwcd.goa.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • उमेदवाराने अर्ज हे कोऱ्या कागदावर करावेत.
 • अर्जासोबत १५ वर्षाचे रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा/जन्म प्रमाणपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक अर्हतेच्या पुराव्याची प्रत, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावीत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १५ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: ब्लॉकच्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महिला व बाल कल्याण संचनालय, गोवा येथे सदस्य पदाच्या ०४ जागा

DWCD Goa Recruitment: Applications are invited for 04 member posts at Directorate of Women & Child Welfare, Goa. The last date to apply is July 12, 2021.

महिला व बाल कल्याण संचनालय, गोवा (Directorate of Women & Child Welfare Goa) येथे सदस्य पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ जुलै २०२१ आहे.

DWCD Goa Recruitment 2021

विभागाचे नाव महिला व बाल कल्याण संचनालय, गोवा
(Directorate of Women & Child Welfare Goa)
पदाचे नाव सदस्य
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता संचालक, महिला व बाल विकास, दुसरा मजला, जुना शिक्षण विभाग इमारत,
18 जून रोड पंजई -403001
शुल्क शुल्क नाही
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.dwcd.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०२१

DWCD Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सदस्य
Member
०४ A person to be selected as a member of the Board
professional with a degree in child psychology or psychiatry or sociology
or in the field of law

DWCD Goa Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dwcd.goa.gov.in

महिला व बाल कल्याण संचनालय, गोवा येथे विविध पदाच्या १० जागा

DWCD Goa Recruitment: The Directorate of Women & Child Welfare, Goa is inviting applications for 10 different posts. It has the posts of President and Member. The last date to apply is May 25, 2021.

महिला व बाल कल्याण संचनालय, गोवा (Directorate of Women & Child Welfare Goa) येथे विविध पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अध्यक्ष, सदस्य अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ मे २०२१ आहे.

(Keyword) Recruitment 2021

विभागाचे नाव महिला व बाल कल्याण संचनालय, गोवा
(Directorate of Women & Child Welfare Goa)
पदांचे नाव अध्यक्ष, सदस्य
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Director, Women and Child Development,
2nd Floor, Old Education Dept. Bldg., 18th June Road, Panaji-403001.
वयाची अट ३५ वर्षापेक्षा कमी नसावे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.dwcd.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२१

DWCD Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अध्यक्ष
Chairperson
०२बाल मानसशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानवी विकास या पदवीसह व्यावसायिक पात्रता.
०७ वर्षे अनुभव.
सदस्य
Members
०८बाल मानसशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानवी विकास या पदवीसह व्यावसायिक पात्रता.
०७ वर्षे अनुभव.

DWCD Goa Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dwcd.goa.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.