[ECHS] एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती २०२२

ECHS Recruitment 2022

ECHS Recruitment: Applications are invited for 02 posts at Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai. It has posts like OIC Polyclinic, Gynecologist. The last date for receipt of applications is 21st May, 2022.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई [Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये OIC पॉलीक्लिनिक, स्त्रीरोगतज्ज्ञ अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ मे २०२२ आहे.

ECHS Recruitment 2022

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई
[Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai]
पदांचे नाव OIC पॉलीक्लिनिक, स्त्रीरोगतज्ज्ञ
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रभारी अधिकारी स्टेशन मुख्यालय ECHS, INS आंग्रे, SBS रोड, मुंबई 400001
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७५,००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे २०२२

ECHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
OIC पॉलीक्लिनिक
OIC Polyclinic
०१पदवीधर आणि निवृत्त कमिशन्ड
सशस्त्र दल अधिकारी
स्त्रीरोगतज्ज्ञ
Gynecologist
०१ संबंधित विशेषज्ञ मध्ये एमडी/ एमएस/ डीएनबी
 PG नंतर 5 वर्षांचा अनुभव.

ECHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे अर्ज करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ मे २०२२
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी स्टेशन मुख्यालय ECHS, INS आंग्रे, SBS रोड, मुंबई 400001 हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती २०२२

ECHS Recruitment: Applications are invited for 07 posts of Ex-Serviceman Contributory Health Scheme, Dhule. These include Medical Officer, Laboratory Technician, Pharmacist, Nursing Assistant. The last date for receipt of applications is 12th April, 2022.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम धुळे [Ex-Serviceman Contributory Health Scheme, Dhule] येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १२ एप्रिल २०२२ आहे.

ECHS Recruitment 2022


विभागाचे नाव
पएक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम धुळे
[Ex-Serviceman Contributory Health Scheme, Dhule]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक
एकूण पदे ०७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता OIC, स्टेश, मुख्यालय (ECHS सेल), देवळाली.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण देवळाली, धुळे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२२

ECHS Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०२
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०२
फार्मासिस्ट
Pharmacist
०२
नर्सिंग सहाय्यक
Nursing Assistant
०१

ECHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सादर पदासाठी अटी शर्ती, अर्जाचा नमुना व मोबदला यासाठी www.echs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १२ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : OIC, स्टेश, मुख्यालय (ECHS सेल), देवळाली. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती २०२२

ECHS Recruitment: Applications are invited for the post of Nursing Assistant at Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai. The last date for receipt of applications is 19th March 2022.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई [Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai] येथे नर्सिंग असिस्टंट पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १९ मार्च २०२२ आहे.

ECHS Recruitment 2022

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई
[Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai]
पदाचे नाव नर्सिंग असिस्टंट
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस हमला, मार्वे रोड, मालाड पश्चिम, मुंबई – ४०००९५.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२२

ECHS Vacancy Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नर्सिंग असिस्टंट
Nursing Assistant
०१

ECHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज प्रपत्र, अटी व शर्ती, संवादात्मक परिश्रमिक इ. करीता www.echs.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १९ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस हमला, मार्वे रोड, मालाड पश्चिम, मुंबई – ४०००९५. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम येथे विविध पदांच्या ०५ जागा

ECHS Recruitment: Ex-Serviceman Contributory Health Scheme Goa is inviting applications for 05 posts. There are posts of Officer in Charge, Medical Officer, Laboratory Technician, Dental A / T / H, Clerk. The last date for receipt of applications is March 08, 2022.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा [Ex-Serviceman Contributory Health Scheme] येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत A/T/H, लिपिक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०८ मार्च २०२२ आहे.

ECHS Recruitment 2021

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा
[Ex-Serviceman Contributory Health Scheme]
पदांचे नाव प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत A/T/H, लिपिक
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता OIC, स्टेशन HQS (ECHS Cell)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १६,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ मार्च २०२२

ECHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रभारी अधिकारी
Officer in Charge
०१पदवीधर (१००% ईएसएम अधिकारी)
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०१एमबीबीएस (६०% ईएसएम अधिकारी)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०१बी.एसस्सी. (मेडीकल लॅब टेकनालॉजी)
दंत A/T/H
Dental A / T / H
०१डेंटल हिन/क्लास मधील पदविकाधारक-१डीएच/
डीओआरए कोर्स (आर्मड फोर्सेस) (७०% ईएसएम)
लिपिक
Clerk
०१पदवीधर/क्लास १ क्लरिकल ट्रेड (आर्मड फोर्सेस)
(७०% ईएसएम)

ECHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने संकेतस्थळावर दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक दस्ताऐवज, आणि अनुभव प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०८ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: OIC, स्टेशन HQS (ECHS Cell) हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम येथे विविध पदांच्या ०३ जागा

ECHS Recruitment: Applications are being invited for 03 posts of various posts in Ex-Serviceman Contributory Health Scheme. It has posts like Clerk, Watchman. The last date for receipt of applications is 04 February 2022.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम [Ex-Serviceman Contributory Health Scheme] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये लिपिक, चौकीदार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२२ आहे.

ECHS Recruitment 2022

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम
[Ex-Serviceman Contributory Health Scheme]
पदांचे नाव लिपिक, चौकीदार
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता OIC ECHS Cell, Stn HQ Bhusawal PO : Ordnance Factory Bhuswal, PIN – 425203.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १६,८००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण  जळगाव, बुलढाणा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ फेब्रुवारी २०२२

ECHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
लिपिक
Clerk
०२ पदवी/ वर्ग कारकुनी व्यापार (सशस्त्र दल)
०५ वर्षे अनुभव
चौकीदार
Watchman
०१८ वी परीक्षा उत्तीर्ण
आणि GD व्यापार सशस्त्र दल

ECHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • सादर भरती संदर्भात अटी, अर्ज, www.acha.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०४ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: OIC ECHS Cell, Stn HQ Bhusawal PO : Ordnance Factory Bhuswal, PIN – 425203.हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम येथे विविध पदांच्या १७ जागा

ECHS Goa Recruitment: Applications are invited for 17 posts in Ex-Serviceman Contributory Health Scheme. These include Medical Officer, Dental Officer, Pharmacist, Laboratory Assistant, Laboratory Technician, Clerk, Female Attendant, Cleaner, Watchman, NA, Driver. The last date for receipt of applications is 24th December, 2021.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम [Ex-Serviceman Contributory Health Scheme] येथे विविध पदांच्या १७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार, एनए, चालक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ डिसेंबर २०२१ आहे.

ECHS Goa Recruitment 2021

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम
[Ex-Serviceman Contributory Health Scheme]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
लिपिक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार, एनए, चालक
एकूण पदे १७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता ECHS Cell, Station HQ Panaji, S.V. Road, Near Panaji Police Station, Goa.
मुलाखतीचे ठिकाण At Station HQ, Panaji.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पणजी, सिंधुदुर्ग
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२१

ECHS Goa Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०३
दंत अधिकारी
Dental Officer
०१
फार्मासिस्ट
Pharmacist
०२
प्रयोगशाळा सहाय्यक
Laboratory Assistant
०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०१
लिपिक
Clerk
०२
महिला परिचर
Female Attendant
०२
सफाईवाला
Cleaner
०१
चौकीदार
Watchman
०१
एनए
NA
०१
चालक
Driver
०१

ECHS Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • पदाच्या अटी, शर्ती आणि मोबदल्यासाठी www.ecs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्जाचा नमुना ECHS संकेतस्थळावरून डाउनलोड करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २४ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: ECHS Cell, Station HQ Panaji, S.V. Road, Near Panaji Police Station, Goa.हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम येथे विविध पदांच्या २३ जागा

ECHS Recruitment: Applications are invited for 23 posts in Ex-Serviceman Contributory Health Scheme. These include Medical Officer, Gynecologist, Nursing Assistant, Laboratory Assistant, Clerk, Female Attendant, Peon, Cleaner, Medical Specialist, Dental Officer, Laboratory Technician, Pharmacist, Driver, Watchman. The last date for receipt of applications is 31st December 2021.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (Ex-Serviceman Contributory Health Scheme) येथे विविध पदांच्या २३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ञ,नर्सिंग सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, महिला परिचर, शिपाई, सफाईवाला, वैधकीय तज्ञ, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, चालक, चौकीदार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ डिसेंबर २०२१ आहे.

ECHS Recruitment 2021

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम
(Ex-Serviceman Contributory Health Scheme)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ञ,नर्सिंग सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक,
महिला परिचर, शिपाई, सफाईवाला, वैधकीय तज्ञ, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
फार्मासिस्ट, चालक, चौकीदार
पद संख्या २३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रभारी अभिकारी,स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस आग्रे, एसपीएस रोड, मुंबई – ४०००२३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१

ECHS Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०६
स्त्रीरोगतज्ञ
Gynecologist
०१
नर्सिंग सहाय्यक
Nursing Assistant
०२
प्रयोगशाळा सहाय्यक
Laboratory Assistant
०१
लिपिक
Clerk
०२
महिला परिचर
Female Attendant
०२
शिपाई
Peon
०२
सफाईवाला
Cleaner
०१
वैधकीय तज्ञ
Medical Specialist
०१
दंत अधिकारी
Dental Officer
०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०१
फार्मासिस्ट
Pharmacist
०१
चालक
Driver
०१
चौकीदार
Watchman
०१

ECHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • सादर भारतीकरिता अटी व शर्ती, अर्जाचा नमुना, वेतनलब्धी इत्यादी माहितीसाठी www.echs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती यथोचितरित्या स्व – साक्षांकित करून सादर कराव्यात.
  • मुलाखतीच्या वेळी पडताळणीसाठी सर्व कागदपत्रे व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३१ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्रभारी अभिकारी,स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस आग्रे, एसपीएस रोड, मुंबई – ४०००२३. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम येथे विविध पदांच्या ०४ जागा

ECHS Recruitment: Applications are being invited for 04 posts of various posts in Ex-Serviceman Contributory Health Scheme. These include Medical Officer, Driver, Female Attendant, Cleaner. The last date for receipt of applications is 08 December 2021.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम (Ex-Serviceman Contributory Health Scheme) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, ड्रायवर, महिला परिचर, सफाईवाला अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०८ डिसेंबर २०२१ आहे.

ECHS Recruitment 2021

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम
(Ex-Serviceman Contributory Health Scheme)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, ड्रायवर, महिला परिचर, सफाईवाला
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता ओआयसी, स्टेशन एचक्यु, ईसीएचएस सेल.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १६,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ डिसेंबर २०२१.

ECHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०१एमबीबीएस
ड्रायवर
Driver
०१८ वा वर्ग, क्लास । एमटी ड्रायवर (सशस्त्र बल)
सिव्हिल ड्रायव्हिंग लायसेन्स असावे
महिला परिचर
Female Attendant
०१साक्षर
सफाईवाला
Cleaner
०१साक्षर

ECHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.echs.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज आवश्यक नमुन्यानुसार सादर करावेत.
  • अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेच्या व अनुभवाच्या स्व – साक्षांकित छायाप्रती पाठवाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०८ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: ओआयसी, स्टेशन एचक्यु, ईसीएचएस सेल. हा आहे.
  • मुलाखत दिनांक: २१ डिसेंबर २०२१ रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम येथे विविध पदांच्या ०३ जागा

Patbandhare Vibhag Recruitment: Applications are invited for the post of Retired Sub-Divisional Engineer and Retired Accounts Officer at Patbandhare Vibhag Nagpur. The last date for receipt of applications is 25th November 2021 till 5.00 pm..

पटबंधारे विभाग मंडळ नागपूर (Patbandhare Vibhag Nagpur) येथे सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता आणि सेवानिवृत्त लेखा अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

Patbandhare Vibhag Recruitment 2021

विभागाचे नाव पटबंधारे विभाग मंडळ नागपूर
(Patbandhare Vibhag Nagpur)
पदांचे नाव सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता आणि सेवानिवृत्त लेखा अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय युनिट, नागपूर, भूखंड क्र. १३,
सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
वयाची अट २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ७० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.wrd.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत .

Patbandhare Vibhag Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता आणि सेवानिवृत्त लेखा अधिकारी
 Retired Sub-Divisional Engineer and Retired Accounts Officer
सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता
आणि सेवानिवृत्त लेखा अधिकारी

Patbandhare Vibhag Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.wrd.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय युनिट, नागपूर, भूखंड क्र. १३, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम येथे विविध पदाच्या १२ जागा

ECHS Recruitment: Applications are invited for 12 posts in Ex-Serviceman Contributory Health Scheme. These include Medical Officer, Dental Officer, Lab Technician, Nursing Assistant, Pharmacist, Female Attendant, Safaiwala. The last date for receipt of applications is 18th September 2021.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम ( Ex-Serviceman Contributory Health Scheme) येथे विविध पदांच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, महिला परिचर, सफाईवाला अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ सप्टेंबर २०२१ आहे.

ECHS Recruitment 2021

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम
(Ex-Serviceman Contributory Health Scheme)
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट,
फार्मासिस्ट, महिला परिचर, सफाईवाला
एकूण पदे १२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Station Headquarter (ECHS Cell), Bhusawal,
PO- Ordnance Factory Bhusawal, Pin- 425203.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १६,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जळगांव व बुलढाणा (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ सप्टेंबर २०२१

ECHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०२ एमबीबीएस 
०५ वर्षे अनुभव
दंत अधिकारी
Dental Officer
०२ बीडीएस
०५ वर्षे अनुभव
लॅब टेक्निशियन
Lab Technician
०२ बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) किंवा डीएमएलटी
०३ वर्षे अनुभव
नर्सिंग असिस्टंट
Nursing Assistant
०१ जीएनएम डिप्लोमा
०५ वर्षे अनुभव
फार्मासिस्ट
Pharmacist
०१बी.फार्म किंवा डी.फार्म 
०३ वर्षे अनुभव
महिला परिचर
Female Attendant
०२ साक्षर 
०५ वर्षे अनुभव
सफाईवाला
Safaiwala
०२  साक्षर 
०५ वर्षे अनुभव
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.echs.gov.in

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई येथे विविध पदाच्या ०६ जागा

ECHS Recruitment: Applications are invited for 06 posts in Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai. These include Medical Officers, Dental Officers, Dental Assistants, Sweeper. The last date to apply is 10th August 2021 and 10th September 2021.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai) येथे विविध पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत सहाय्यक, सफाई कर्मचारी अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० ऑगस्ट २०२१ आणि १० सप्टेम्बर २०२१ आहे.

ECHS Recruitment 2021

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई
(Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत सहाय्यक, सफाई कर्मचारी
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Station Headquarters, Mumbai Upnagar, INS Tanaji , Science Trombay road,
Mankhurd Mumbai- 400088 .
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२१ आणि १० सप्टेम्बर २०२१

ECHS Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी
Medical Officers
०२
दंत अधिकारी
Dental Officers
०१
दंत सहाय्यक
Dental Assistants
०२
दंत सहाय्यक
Sweeper
०१
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.echs.gov.in

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई येथे विविध पदाच्या ०३ जागा

ECHS Mumbai Recruitment: Ex-Serviceman Contributory Health Scheme Mumbai. Applications are invited for the post. It has positions like Gynecologist, Physiotherapist, Lab Technician. The last date to apply is 16th July 2021.

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai) येथे विविध पदांच्या ०३. जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ जुलै २०२१ आहे.

ECHS Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मुंबई
(Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai)
पदांचे नाव स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता ऑफिसर इन-चार्ज स्टेशन, मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस आंग्रे,
एसबीएस रोड, एस रोड मुंबई-४०००२३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.echs.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२१

ECHS Mumbai Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
स्त्रीरोगतज्ज्ञ
Gynecologist
०१
फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist
०१
लॅब टेक्निशियन
Lab Technician
०१
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.echs.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.